एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 5 सप्टेंबर 2020 | शनिवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला मोठा धक्का! विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण
- कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत काल दिवसभरात 19 हजार 218 रुग्णांची विक्रमी वाढ, कोरोनाच्या ग्रामीण भागातील प्रादुर्भावात वाढ
- अंतिम वर्षाची परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची, 50 मार्क इंटर्नलला, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती, कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय
- सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 ते 8 सप्टेंबरपर्यंतची वेळ; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना मुदतवाढ
- डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले, 3.6, 2.8 आणि 4.0 रिश्टर स्केल क्षमतेचे लागोपाठ तीन भूकंप; कोरोनासोबत दुहेरी संकटाने नागरिक भयभीत
- महान वडिलांचे पुत्र असणं एवढंच कर्तृत्व असू शकत नाही, नाव न घेता अभिनेत्री कंगना रनौतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शिवसेनेच्या रणरागीणी कंगनाचं थोबाड फोडतील, आमदार प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य तर सरनाईकांना अटक करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; रामदास आठवले, अमृता फडणवीस यांच्याकडून कंगनाची पाठराखण
- सुशांत ड्रग्जप्रकरणी आता रियाचा भाऊ रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक, रियासाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबुली
- प्रादेशिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे महत्वपूर्ण; शांघाई सहकार्य संघटनेच्या परिषदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement