एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 29 जुलै 2021 | गुरुवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
स्मार्ट बुलेटिन | 29 जुलै 2021 | गुरुवार | एबीपी माझा
पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना तातडीची मदत करणे सुरु, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई लोकलसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल; अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, राजेश टोपेंची माहिती
बँक बंद पडली तर खातेधारकांना 90 दिवसात मिळणार पैसे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यात काल कोरोनामुळे 286 जणांचा मृत्यू; तर 6,857 नवीन रुग्णांची नोंद

परमबीर सिंह यांना ॲट्रॉसिटी तर रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी अटकेपासून दिलेला दिलासा 6 ऑगस्टपर्यंत कायम
लाखोंचे प्राण वाचवणारे स्वतः मात्र असुरक्षित; टीडीआरएफ जवान अजूनही कंत्राटी कर्मचारीच
मुंबई विद्यापिठाच्या विधी शाखेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, गेल्यावर्षीचे सरासरी गुण काढून जाहीर केलेला निकालच ग्राह्य धरणार
स्फोटकांचा साठा हस्तगत, नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
भारत-श्रीलंका आज तिसरा टी 20 सामना, काल श्रीलंकेच्या रोमांचक विजयामुळं मालिका बरोबरीत
ऑलिम्पिकमध्ये आज भारताची धमाकेदार सुरुवात; पीव्ही सिंधू, पुरुष हॉकी संघासोबतच धनुर्विद्येत अतनू विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement