एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 25 सप्टेंबर 2019 | बुधवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. नरेंद्र मोदी फादर ऑफ इंडिया, डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींवर स्तुतीसुमनं, आज गुंतवणुकीसाठी 43 कंपन्यांच्या सीईओशी मोदींची चर्चा
2. विधानसभेच्या तोंडावर शरद पवार, अजित पवारांच्या अडचणीत वाढ, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा, आज बारामती बंदची हाक
3. दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार कारवाई करतंय, शरद पवारांचा आरोप, तर कुठल्याही बँकेचा कधीही संचालक नसल्याचंही पवारांकडून स्पष्टीकरण
4. युतीसाठी भाजपकडून शिवसेनेला १२२ जागांसह विधान परिषदेच्या ३ जागा, सूत्रांची माहिती, आज नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर
5. सर्व व्यवहार बंद करत पीएमसीवर आरबीआयकडून निर्बंध, दिवसाला केवळ एकच हजार काढता येणार, संताप करत ग्राहकांचा बँकांमध्ये गोंधळ
6. मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी, लातूरमध्येही मुसळधार
7. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतला सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांसह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव
8. कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आरोपी गणेश शेवाळेला अटक, सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मुख्य आरोपी सुधीर मोहिते अद्याप फरार
9. मतदानाबाबत जनजागृतीसाठी माधुरी दीक्षितसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न
10 पाकिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप, उत्तर भारतही हादरला, मृतांचा आकडा 23 वर, पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement