एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2021 | शनिवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 19 जून 2021 | शनिवार | ABP Majha
- भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन ; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- निवडणुकीला वेळ असून आता स्वबळाचा विषयच नाही, नाना पटोलेंच्या 'एकला चलो' भूमिकेला काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्याकडून पूर्णविराम
- पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! नियम आणि अटींसह महाबळेश्वर, पाचगणी आजपासून सुरु होणार
- राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट घटला; तर नागपूर आणि कल्याण डोंबिवलीत काल कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
- राज्यात काल दिवसभरात 9 हजार 798 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 14 हजार 347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज
- तिसऱ्य़ा लाटेचा धोका असल्याने मुंबई लोकल सुरु होण्याची शक्यता धूसर; पॉझिटिव्हिटी रेट घटला, नव्या नियमांबाबत आजच्या बैठकीत निर्णय
- राहुल गांधी यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचा आज संकल्प दिवस, 2024 मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान पदी बसवण्याचा निर्धार
- शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार, राम मंदिर जागेवरुन शिवसेना-भाजपत झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष
- पालघरमधील केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्पाला तात्पुरता ब्रेक, सर्व्हेक्षणाला हरित लवादाकडून स्थगिती, मच्छिमांरांशी संवाद साधण्यासाठी समिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement