स्मार्ट बुलेटिन | 17 मार्च 2021 | बुधवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

स्मार्ट बुलेटिन | 17 मार्च 2021 | बुधवार | एबीपी माझा
सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त
मुंबईला नवे पोलीस आयुक्त मिळणार का? अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, काल 17,864 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
वाढत्या कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदी अॅक्शन मोडमध्ये, आज सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
महासभा आणि आमसभा ऑनलाईनच घेतल्या जातील, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
शौविक चक्रवर्तीच्या जामिनाला एनआयएकडून हायकोर्टात आव्हान, 30 मार्चला पुढील सुनावणी
मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांना पुढील आदेश मिळेपर्यंत वर्क फ्रॉम होम
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; 17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी निकाल
अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन, तीन वेळा होते खासदार
इंग्लंडचा दणदणीत विजय, बटलरची शानदार खेळी, मॉर्गनचा अनोखा विक्रम!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
