एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जानेवारी 2020 | शुक्रवार | ABP Majha
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जानेवारी 2020 | शुक्रवार | ABP Majha
1. नव्या पुराव्यांसह चौकशीची मागणी केली तर जस्टिस लोयाप्रकरणी पुन्हा तपास, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती तर तपासाच्या संकेतावरुन राजकारण तापलं
2. वैचारिक भूमिका बदलल्यास मनसेला सोबत घेण्याचा विचार करु, गुप्त बैठकीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
3. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या, औरंगाबादच्या ऋषिकेश देवडीकरला झारखंडमधून अटक
4.'माझा'च्या बातमीनंतर विनयभंगप्रकरणी डीआय़जी निशिकांत मोरे निलंबित, अटकपूर्व जामीन फेटाळला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचीही हकालपट्टी, तरुणी यूपीत असल्याची माहिती
5. शेतकरी आत्महत्येचे चार वर्षांपासून लपवलेले सरकारी आकडे अखेर जाहीर; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जानेवारी | शुक्रवार | ABP Majha
6.. उस्मानाबादेत आजपासून मराठी साहित्य संमेलन, उद्घाटक ना. धों. महानोरांना धमकीचे पत्र, सुरक्षेमध्ये वाढ
7. 15 ते 19 जानेवारीदरम्यान सिद्धिविनायक मंदिर बंद, माघी गणेशोत्सवापूर्वी मूर्तीला सिंदूरलेपन, चार दिवस बाप्पाचं दर्शन नाही
8. उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धाराशिवची शिवसेना पोखरत आहे'; तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करत सोलापूरमध्ये बॅनरबाजी
9. आज फिल्मी फ्रायडेला दोन बीग बजेट चित्रपटांमध्ये लढाई, अजय देवगणच्या तानाजीची दीपिका पदुकोणच्या छपाकशी टक्कर
10. इराणच्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्य़ामुळे युक्रेनचं विमान क्रॅश, अमेरिकेचा धक्कादायक दावा, विमान दुर्घटनेत तब्बल 176 प्रवाशांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement