एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 05 डिसेंबर 2019 | गुरुवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपदासह आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद 2. मराठा, धनगर, भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मंत्रिमंडळात खलबतं, निर्णयापूर्वी उद्धव ठाकरे आंदोलकांच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा 3. 'ठाकरे' सरकारचा दणका; भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 310 कोटींच्या हमीचा निर्णय रद्द 4. सनातन संस्थेच्या बंदीसाठी कायदा करा, विजय वडेट्टीवारांची मागणी, तर संभाजी भिडे-मिलिंद एकबोटेंना पाठीशी न घालण्याचं हुसेन दलवाईंचं आवाहन, काँग्रेसच्या मागणीनं मुख्यमंत्र्यांसमोर पेच 5. भाजपात ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याची एकनाथ खडसेंची भावना, वेगळी मोट बांधण्यासंदर्भात सूचक विधान, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या भेटीगाठी वाढल्या. 6. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता, अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा 7. सिंधुदुर्गातल्या प्रसिद्ध 'भोगवे' समुद्र किनाऱ्याला मानाचे 'ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र' कोकणातल्या निसर्गसंपदेवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर 8. खड्डेमुक्त रस्ते बनवण्याच्या महापालिकेच्या नव्या धोरणामुळे मुंबईकरांची गोची, नव्या धोरणामुळे मुंबईत महापालिकेकडून पुढील एका वर्षात एकही नवा रस्ता तयार करणार नाही 9. तब्बल 106 दिवसांनंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम तिहार कारागृहाबाहेर, आयएनएक्स मीडियाप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून जामीन, आज राज्यसभेत उपस्थित राहणार 10. सुदानची राजधानी खार्तूमजवळच्या परिसरातील एका कारखान कारखान्यात भीषण स्फोट, 18 भारतीयांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
Alphonso Hapus Mango: अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
अबब! पुण्यातील मार्केटमध्ये आंब्याच्या पेटीला 41 हजारांचा भाव; कोकणातील आंबा उत्पादकाला लक्ष्मी पावली
Sharad Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नक्की काय सुरु?
Gokul Election 2026: गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
गोकुळचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत, माजी संचालकांना शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Rajendra Pawar Ajit Pawar:
"काय बंधू?" अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले....
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget