एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 जानेवारी 2020 | शुक्रवार | ABP Majha
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. प्रजासत्ताक दिनी होणारा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदचे 5 अतिरेकी अटकेत, मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकं हस्तगत
2. इंदिरा गांधी आणि करिमलालाच्या भेटीचं वक्तव्य संजय राऊतांकडून मागे, वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव, तर काँग्रेस नेत्यांकडून राऊतांना निर्वाणीचा इशारा
3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, तर वंशजांवरील राऊतांच्या विधानामुळे संभाजी भिंडेकडून सांगली बंदची हाक, शिवसैनिकांकडून बंद मागे घेण्याची विनंती
4. आपण घड्याळवाले नसलो तरी घड्याळवाले आपले पार्टनर, बारामतीत सुळेंच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर, तर पवारांकडून मुख्यमंत्री आणि अजितदादांची फिरकी
5. पॅरोलवर असलेला इंडियन मुजाहिदीनचा डॉ. जलीस अन्सारी मुंबईतून बेपत्ता, देशभरातील 50 अधिक बॉम्बस्फोटांचे कट रचल्याचा आरोप
6. मुंबई, नाशकात तापमानाचा पारा घसरला, हवेतला गारवा वाढल्यानं ठेवणीतले ऊबदार कपडे बाहेर
7. फडणवीस सरकारनं ईस्त्रायलला अधिकारी पाठवून हेरगिरी केली, काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांचा खळबळजनक दावा, गृहमंत्र्यांचं चौकशीचं आश्वासन
8. वातावरणातल्या बदलाचा कोकणातल्या मेव्याला फटका, हापूस आंबा आणि काजूचं उत्पादन घटण्याची शक्यता,
9. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचा बहुमान, ब्रिटनच्या महाराणीचे 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती
10. बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीतून धोनीला वगळलं; टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला वेळीच निवृत्त होण्याचे बीसीसीआयकडून संकेत
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 जानेवारी 2020 | गुक्रवार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
नागपूर
Advertisement