एक्स्प्लोर
LIVE : विधानपरिषदेसाठी नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेसाठी काँग्रेसतर्फे नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुक्ताईदेवीच्या यात्रेसाठी जळगावात, नाराजीमुळे कॅबिनेट बैठकीला दांडीच्या चर्चेनंतर खडसेंचं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, विरारकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु हेडलाईन्स: 1. लोअर परळजवळ एक्सप्रेस गाडीचा डबा घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप ------------------------------------------ 2. वादात अडकलेल्या खडसेंचं महसूलमंत्रीपद जाण्याची शक्यता, सुत्रांची माहिती, 48 तासांत कारवाई न केल्यास वर्षासमोर उपोषण, दमानियांचा इशारा ------------------------------------------ 3. राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मेंना तिकीट, तर प्रभूंना आंध्रातून उमेदवारी ------------------------------------------ 4. विधान परिषदेसाठी भाजपकडून मित्रपक्षांना संधी, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटेंना उमेदवारी, तर प्रवीण दरेकरांचं तिकिटही कन्फर्म ------------------------------------------ 5. एआयबीच्या तन्मय भटविरोधात सर्वपक्षीय आक्रमक, यू-ट्युबवरुन व्हिडिओ काढण्यासाठी प्रयत्न, सचिन आणि लतादीदींविरोधात अश्लाघ्य टीकेमुळे संताप ------------------------------------------ 6. आर्थर रोड कारागृहात पुन्हा गँगवॉर, मुस्तफा डोसा आणि पप्या गँगचे कैदी भिडले, सशस्त्र हल्ल्यात 6 जण जखमी ------------------------------------------ 7. कोकण रेल्वे मार्गावर नवीन 11 स्थानकांना मंजूरी, तर परळ टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेसच्या कामाचा नारळ फुटला ------------------------------------------ 8. ऑनलाईन खरेदीनंतर पोस्टाच्या मदतीनं घरा-घरापर्यंत गंगाजल पोहोचवणार, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांची घोषणा, किंमतीवर निर्णय नाही ------------------------------------------ 9. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून सदृश्य पाऊस, 24 तासात 45 मीमी पाऊस पडल्यानं आशा पल्लवीत ------------------------------------------ 10. अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, अज्ञात महिलेने संशयास्पद वस्तू टाकल्यानं खळबळ, महिलेला अटक, मात्र सुरक्षा यंत्रणेवर दबाव
आणखी वाचा























