एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला अटक
![बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला अटक A Women Carrying Dead Body Of Arrested In Aurangabad बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/20124519/Begger_Women-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या एका महिलेला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत ही महिला कुटुंबासहत राजस्थानमधून औरंगाबादेत आल्याचं समोर आलं आहे.
शहरातील दिल्ली गेट परिसरात या चार महिन्यांच्या बाळाचा मतदेह कपड्यात गुडांळून ही महिला भीक मागत होती. मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता बाळ मृत असल्याचं समोर आलं.
या बाळाचा मृत्यू कधी झाला?, भीक मागताना बाळ जिवंत होतं की मृत याची चौकशी सुरु आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)