एक्स्प्लोर

पैशाच्या हव्यासापोटी मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास मदत; आरोपी पती गजाआड

पैशाच्या हव्यासापोटी मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास मदत करणाऱ्या पतीला पोलिसांनी गजाआड केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे.

जळगाव : पैशाच्या हव्यासापोटी मित्राकडून आपल्या पत्नीवर बलात्कार करुन घेणाऱ्या पतीला पोलिसांनी गजाआड केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. पत्नीला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन मित्राला अत्याचार करण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेचं चित्रिकरण करुन ते व्हायरल करण्याची पत्नीला धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.

शहरात राहणाऱ्या आणि टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे अडचणीत आला होता. त्यात व्यसनाधीन असल्याने रोज पैशांची गरज भासू लागल्याने या तरुणाने पैसे मिळविण्याच्या लालसेने आपल्या मित्रासोबत शय्यासोबत करण्यास आपल्या पत्नीला सांगितले होते. मात्र, पत्नीने त्यास विरोध केल्याने सदर तरुणाने शितपेयात गुंगीचे औषध घालून ते पत्नीला पिण्यास दिले. त्यानंतर पत्नीची शुद्ध हरपल्याचा फायदा घेत आपल्या मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास सहकार्य केले.

दहा रुपयांच्या दारुच्या उधारीसाठी विक्रेत्याने एकास पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं

यावेळी पत्नीला घडत असलेला प्रकार लक्षात आल्यावर तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पतीने तिचे हात धरून ठेवत मित्राला बलात्कार करण्यास मदत केली. यावेळी पतीने पत्नीचे मित्रासोबतचे अश्लील चित्रणही करून ते व्हायरल करण्याची धमकी देत आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत झाला प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी दबाव आणला होता. घडल्या प्रकारानंतर पत्नी आजारी पडल्याचे पाहून पतीने तिला माहेरी नेऊन सोडले होते. त्यावेळी पीडितेने आपल्या घरी झाला प्रकार सांगितला. प्रकार अतिशय गंभीर असल्याने माहेरच्यांनी पीडितेला घेऊन पोलिसात तक्रार दिल्याने झाला प्रकार उघडकीला आला आहे.

डॉ. सुदाम मुंडेचे बेकायदेशीर हॉस्पिटल प्रकरण : आठ जणांचे जवाब पोलिसांनी नोंदवले

या प्रकरणात जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात पीडितेचा पती आणि त्याच्या मित्राच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पतीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे तर त्याचा मित्र रमेश काकडे याचा पोलीस आता शोध घेत आहे. व्यसनापायी आपल्या पत्नीला पर पुरुषांच्या स्वाधीन करणाऱ्या या घटनेची संपूर्ण जिल्हाभरातून चर्चा होताना दिसून येत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
शुभमन गिलच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी देणार? रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Pune News : पुण्यातल्या मन सुन्न करणाऱ्या कहाणीचं पुढचं पान Special Report
Election Prachar : मतदार कुणाचा वाजवणार बँड, कुणाचा विजय ग्रँड? Special Report
MVA On MNS : पवारांची पॉवर, फुटीला आवर? शरद पवारांची मध्यस्थी कितपत यशस्वी  होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
शुभमन गिलच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी देणार? रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Nitish Kumar : नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
नितीश कुमारांचा मोठा निर्णय, 20 वर्षानंतर गृहमंत्रिपद सोडलं, 18 मंत्र्यांची खाती जाहीर, 6 मंत्री बिनखात्याचे
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
Embed widget