एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये दोन स्पा सेंटरवर छापा, 12 परदेशी तरुणी ताब्यात
औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये असणाऱ्या दोन स्पा आणि मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये असणाऱ्या दोन स्पा आणि मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी तीन ग्राहक आणि मॅनेजरसह बारा परदेशी मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे. स्पाच्या नावाखाली इथे अश्लील चाळे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर प्रोझोन मॉलमधील डी स्ट्रेस हब आणि अनंतरा या फॅमिली स्पावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अटक केलेल्या सर्व मुली या थायलंडच्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Before You Go
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















