एक्स्प्लोर

Omicron : राज्यात आतापर्यंत 734 रुग्णांची ओमायक्रॉनवर मात, बुधवारी 86 नव्या रुग्णांची नोंद

Omicron Cases In Maharashtra Today : पुण्यात आज 54 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये 21,  पिंपरी चिंचवडमध्ये 6, सातारा 3, नाशिक 2 आणि पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे. 

Omicron Cases In Maharashtra Today : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने देशाची चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यात दररोज ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या वाढतच आहे. राज्याच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  बुधवारी राज्यात 86 नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. यापैकी 25 राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, 30 राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि 31 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट दिले आहेत. आज आढळलेल्या 86 रुग्णांमुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 1367 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 734 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.  

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात आज 54 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये 21,  पिंपरी चिंचवडमध्ये 6, सातारा 3, नाशिक 2 आणि पुणे ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळला आहे. 

जिल्हा /मनपा

आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण

मुंबई

६२७*

पुणे मनपा  

३२९

पिंपरी चिंचवड

७५

सांगली

५९

नागपूर

५१

ठाणे मनपा

४८

पुणे ग्रामीण

४१

कोल्हापूर आणि पनवेल

प्रत्येकी १८

सातारा

१३

१०

उस्मानाबाद

११

११

नवी मुंबई

१०

१२

अमरावती

१३

कल्याण डोंबिवली

१४

 बुलढाणा आणि वसई विरार

प्रत्येकी ६

१५

भिवंडी निजामपूर मनपा आणि अकोला

प्रत्येकी ५

१६

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया

प्रत्येकी ३

१७

अहमदनगर, गडचिरोली, लातूर , नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर

प्रत्येकी २

१८

 जालना आणि रायगड

प्रत्येकी १

एकूण

१३६७

1367  रुग्णापैकी 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे  आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 06 OCT 2024 :  10 PMMarathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 6ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget