एक्स्प्लोर

18th July Headline : बंगळुरमध्ये विरोधकांच्या बैठकीचा दुसरा दिवस तर दिल्लीत एनडीएची बैठक; आजपासून श्रावण मासारंभ, आज दिवसभरात

18th July Headline : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तर पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

18th July Headline :  राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. तर दिल्लीत भाजपकडून मित्रपक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बेंगळूरमधील विरोधकांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आजपासून श्रावणमासाची सुरुवात होणार आहे.

भाजपच्या मित्रपक्षांची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीचा आज दुसरा दिवस

 बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी नावही जाहीर केलं जाणार आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण

दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पोर्ट ब्लेअरच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत.  

आझाद मैदानावर बारसू रिफायनरी विरोधात आंदोलन 

बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना आणि बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समिती  आज आझाद मैदानावर बारसू विरोधात आंदोलन करणार आहे. 

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 17 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

सर्वेच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्या 

कोळसा घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना शिक्षेची  सुनावणी होणार आहे. 

पक्ष खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशा विरोधात सुप्रिम कोर्टात सुनावणी

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा ड्रग्ज प्रकरणातील जामिन रद्द करण्याच्या मागणीसाठी नारकोटिक्स कंट्रेल ब्युरो कडून दाखल याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी

बृजभूषण सिंह यांच्या आरोपांवर सुनावणी

सहा पहिलवान महिलांच्या लैंगिक छळ केल्या प्रकरणातील आरोपी ब्रिजभूषण सिंग यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget