एक्स्प्लोर

11th September Headlines : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक होणार, तर एसटी कामगार संघटनेकडून एकदिवसीय उपोषणाची हाक;आज दिवसभरात

11th September Headlines : भारत आणि पाकिस्तानमधील अपूर्ण राहिलेला सामना आज खेळण्यात येईल. तर सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे.

11th September Headlines : आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकराचे दर्शन घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील  फिश थीम पार्क प्रकल्पाची आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची चौकशी आज होणार आहे. 

मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवार गटाकडून  राजेश टोपे आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. 

ठाणे बंदची हाक 

सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. या ठाणे बंदला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तसेच मनसेने देखील पाठिंबा दर्शवला आहे. 

एसटी कामगार संघटनांचे एकदिवसीय उपोषण

एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने एसटी कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून एसटी कामगार संघटना आझाद मैदानात एकदिवसीय उपोषण करणार आहेत. तर याच मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक देखील पार पडणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी

खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देण्याऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 
आरे कॉलनीतील तीन तलावांत गणेश मूर्तींचे विसर्जन रोखावं. वसाहतीत आणि वसाहतीबाहेर मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी करत वनशक्ती या सेवाभावी संस्थेनं जनहित याचिका दाखल केली आहे,  त्या याचिकेवर सुनावणी. 

सिंधुदुर्गातील  फिश थीम पार्क उद्घाटन

 भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावात उभारण्यात आले आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. या प्रकल्पाचा आजपासून शुभारंभ होणार आहे. 

भारत आणि पाकिस्तानचा अपूर्ण सामना खेळवला जाणार 

रविवार (10 सप्टेंबर) रोजी भारत आणि पाकिस्तान मधील दुसरा सामना देखील पावसामुळे अपूर्ण राहिला. तोच सामना आज म्हणजेच राखीव दिवशी खेळवण्यात आला. आज हा सामना जिथे थांबला तिथूनच सुरु करण्यात येईल.

आज शेवटचा श्रावणी सोमवार

आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतील. तर अनेक नेते आज भीमाशंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News  : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP MajhaNanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP MajhaBKC Fire : बीकेसीमध्ये सिलेंडरचा स्फोट, दोन ते तीन दुकानांना लागली आग ABP MajhaTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
AI विद्यापीठाच्या स्थापनेसाठी टास्कफोर्सची नियुक्ती, दिग्गजांचा समावेश; देशातील पहिली युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
संतोष देशमुखांची मुलगी अन् मुलाच्या डोळ्यातील दु:ख पाहावे; अंजली दमानियांनी नामदेव शास्त्रींना पाठवले पुरावे
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
मित्रांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरदेवाचा 'चोली के पीछे' गाण्यावर डान्स, रागाने लाल झालेल्या सासऱ्याने लग्न मोडलं
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक! पनवेलमध्ये प्रियसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या, स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar: सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
सरकारी धान्याचं पॅकिंग बदलून विक्री; शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठीची शेकडो पोती खाजगी गोडाऊनमधून जप्त  
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
Embed widget