एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: कोकणात पावसाची तुफान बॅटिंग, वीजपुरवठा खंडित; नितेश राणे अधिकाऱ्यांना झापत म्हणाले, सुट्ट्या न घेता काम करा

Nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट तर किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्वच खात्यातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली.

सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणातील पूर्वमध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत डिप्रेशनमध्ये परिवर्तीत होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी हे तीव्र दबाव क्षेत्र रत्नागिरीपासून अंदाजे 40 किमी वायव्य दिशेला केंद्रित झाले आहेत. हे तीव्र दबाव क्षेत्र (डिप्रेशन) पूर्वेकडे सरकत असून दुपारपर्यंत रत्नागिरी आणि दापोली दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या डिप्रेशनच्या थेट परिणामी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर होणार असून या भागात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. एकुणात, कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 44 ते 55 किमी राहण्याचा अंदाज असून हा इशारा लक्ष्यात घेता योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट,  मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 73 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस कणकवली येथे 130 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर वेंगुर्ला 111  मी.मी. आणि देवगड 102 मी.मी. पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. तर समुद्रात चक्रकार स्थिती निर्माण झाल्याने वादळ सदृश्य स्थिती निर्माण होऊन समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे 3 नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं, सुट्ट्या न घेता काम करण्याचे आदेश

दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या संभाव्य इशारा लक्ष्यात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठक ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जिल्ह्यातील सर्वच खात्यातील अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यात यावेळी विजेचा उडालेला बोजवारा संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरक्ष: खडे बोल सुनावत झापले आहे. अधिकारांना सुट्ट्या न घेता काम करा आणि जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. या साठी लागणारी यंत्रणा देतो, लोकांची मागणी पूर्ण करा असेही बजावून सांगण्यात आले आहे. विजेच्या मेंटेन्स वेळेवर करत नाही, एप्रिलमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या बाजूच्या झाड तोडली पाहिजे, ती तोडली नसल्याने या मुद्द्यावर बोट ठेवत अधिकाऱ्यांना मंत्री नितेश राणे यांनी झापले आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा

व्हिडीओ

Buldhana Bus Driver Drunk : मद्यधुंद बस चालकांचा खामगाव बसस्थानकात धिंगाणा!
Special Report Sanjay Raut VS Deshpande चंद्रपुरात भाजपला साथ, मनसेचे ठाकरेंच्या शिवसेनेव टीकेचे बाण
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Bombay High court on Palash Muchchal Case: पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
पलाश मुच्छलच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, स्मृती मानधनाच्या मित्राला फटकारलं, नेमकं काय घडलं?
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेत 24 वर्षांची शिक्षा
Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
प्रफुल पटेल अमित शाहांना हवं तेच बोलतात, राष्ट्रवादी काँग्रेसचा कंट्रोल अमित शाहांकडे: संजय राऊत
Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Hardik Pandya News : BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
BCCI च्या पॉलिसीला हार्दिक पांड्याने दाखवला कात्रजचा घाट, गर्लफ्रेंडसोबतचा तो Video व्हायरल अन् क्रिकेट विश्वात खळबळ
Embed widget