एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 नोव्हेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची मोठी घोषणा, मराठवाड्यातील ठराविक मतदरसंघात उमेदवार देणार; महायुतीसह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार https://tinyurl.com/ybmjvutm   संतोष बांगर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे जरांगेंच्या हिटलिस्टवर! कोणाला पाडणार? यादी समोर https://tinyurl.com/472rap8z  

2. एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही, सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात; छगन भुजबळांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5yw64x4s  जरांगेंचा बीडमध्ये उमेदवार, मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, महिला, तरुणी, शेतकरी सामान्य वर्ग हे सर्वच सरकारचे लाडके घटक https://tinyurl.com/v495c752   

3. अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा; जितेंद्र आव्हाडांची जोरदार टीका https://tinyurl.com/ycy7nn7s   शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे, छगन भुजबळांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/uwv4db9b  विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुत्कार मतांच्या लालसेपोटी; भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका https://tinyurl.com/ykht2pbr  

4. नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलं, लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला करा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन  https://tinyurl.com/ynpdka28  'राज'पुत्र अमित ठाकरेंच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; महायुतीची जंगी सभा होणार https://tinyurl.com/4wp6jtj2  

5. माढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात नेत्यांची डोकेदुखी वाढली; बंडखोरांच्या अर्जाने धुमाकूळ https://tinyurl.com/ydnxkbp8  इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना उमेदवारीनंतर नाराज झालेल्या भरत शहांच्या भेटीला पोहोचले शरद पवार https://tinyurl.com/mr3m2rcv  उमेदवारी अर्ज परत न घेणारे बंडखोर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित होतील; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा https://tinyurl.com/3buzvurk  षड्यंत्र करून कोल्हापूर उत्तरमध्ये माजी उमेदवारी रद्द करण्यात आली; राजेश लाटकरांचा शाहू महाराजांसमोर थेट आरोप https://tinyurl.com/ptks5k32   

6. भिवंडी, परंडा, मुलुंडसह 7 ते 8 जागांवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून दोन उमेदवार; संजय राऊत म्हणाले, उद्या दुपारपर्यंत तोडगा काढू https://tinyurl.com/sn5zjyts  मी महायुतीचा उमेदवार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार, कडाडून विरोध होत असलेल्या नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2whm54xa  नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन, अपघातानंतर 4 आठवड्याची झुंज अयशस्वी https://tinyurl.com/2u2us8yy  

7. पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या गंभीर आरोपानंतर मंत्री शंभूराज देसाईंचा खुलासा, म्हणाले, त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी याबाबत तक्रार करावी https://tinyurl.com/3hswtuk8  
 
8. महाराष्ट्रात थंडीची चाहूल, आता पाऊस पडणार का? कसं असेल राज्यातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती  https://tinyurl.com/39mdjvjj  

9. श्रीनगरमधील संडे मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात 12 जण जखमी; फक्त 18 दिवसात सहावा भ्याड हल्ला https://tinyurl.com/4kfs953b उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारी महिला ठाण्यातील रहिवासी, आरोपी फातिमा खान मानसिकदृष्ट्या अस्थिर  https://tinyurl.com/3aw5jkbu  दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक  https://tinyurl.com/ye27waxx  

10. मुंबईतही भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने रचला इतिहास; तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली, 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाला क्लीन स्वीप https://tinyurl.com/u2hrmua4  आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी केली नाही आणि हेच या पराभवाचे कारण, कॅप्टन रोहित शर्माची प्रतिक्रिया https://tinyurl.com/bdea69zv  

एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Embed widget