एक्स्प्लोर

Kolhapur Football : संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे.

Kolhapur Football : आगामी संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. देशातील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे. 7 ते 15 जानेवारीला ‘ड’ गटाचे विभागीय सामने कोल्हापुरात होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडून संयोजन करणार आहे. 

पवन विजय माळी (दिलबहार तालीम मंडळ), इंद्रजीत दिनकर चौगुले ( शिवाजी तरूण मंडळ), यश नामदेव देवणे (पाटाकडील तालीम मंडळ), ऋषीकेश गणेश मेथे-पाटील (पाटाकडील ), ओंकार सुरेश पाटील (पाटाकडील) अशी महाराष्ट्र फुटबाॅल संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. हे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे (Kolhapur Sports Association) खेळाडू आहेत.  दरम्यान, स्पर्धेसाठी (santosh trophy 2022) ड गटामध्ये यजमान महाराष्ट्रासह बंगाल, मध्यप्रदेश, दमण आणि दादरा, छत्तीसगढ, हरियाणा यांचा गटात समावेश आहे. संतोष ट्रॉफीसाठी सहा गटात पात्रता सामने होतील. हे सामने दिल्ली, कोझिकोड (केरळ), आसाम, भुवनेश्वर (ओडिशा) आणि कोल्हापूरचा समावेश आहे. स्पर्धेत दररोज तीन सामने होणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघ निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनकडून 21 डिसेंबर ते 02 जानेवारी 2023 या कालावधीत कुपरेज फुटबॉल ग्राऊंडवर निवड चाचणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये केएसएच्या 7 खेळाडूंचा समावेश होता. या सात खेळाडूंपैकी पाच जणांची निवड झाली.  (santosh trophy 2022) 

गट IV: पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दादरा, हरियाणा

7 जानेवारी

  • दमण आणि दादरा विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
  • हरियाणा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
  • मध्य प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर

9 जानेवारी

  • दमण आणि दादरा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
  • छत्तीसगड विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
  • हरियाणा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर

11 जानेवारी

  • दमण आणि दादरा विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
  • बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
  • छत्तीसगड विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर

13 जानेवारी

  • दमण आणि दादरा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
  • महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
  • बंगाल विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर

15 जानेवारी

  • दमण आणि दादरा विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
  • मध्य प्रदेश विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
  • महाराष्ट्र विरुद्ध बंगाल, कोल्हापूर

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget