एक्स्प्लोर

मोठी बातमी : सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात पहिल्यांदाच एकमत, दोघेही एकाच फ्रेममध्ये!

Satej Patil and Amal Mahadik : कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर विरोधक एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत.

Satej Patil and Amal Mahadik, Kolhapur : कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil ) आणि भाजपात असलेलं महाडिक घराणं एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर काँग्रेस आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजप आमदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) असंच कोल्हापूरच्या राजकारणाचं (Kolhapur Politics) चित्र राहिलंय. मात्र, आज सतेज पाटील (Satej Patil ) आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक (Amal Mahadik ) एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात... 

महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत

महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळालंय. आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे  निवेदन सादर केले आहे.  कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी ते तामगाव रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे पर्यायी रस्ता तातडी करण्यात यावा, अशी मागणी सतेज पाटील आणि अमल महाडिक यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. 

यावेळी सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती आहे. तर विद्यमान आमदार अमल महाडिक यांनीही आपली बाजूही मांडली आहे. दरम्यान, अमल महाडिक आणि सतेज पाटील हे एकत्र आल्याने चर्चेला उधाण आलंय. 

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या महाडिक आणि पाटलांमध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का बसला होता. कोल्हापूर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली होती. कोल्हापुरातील 10 पैकी 10 जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

सतेज पाटलांना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने साथ सोडली 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महायुतीमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. सतेज पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रंगधर देशमुख हे काही दिवसातच शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातंय. मी सतेज पाटलांना सोडलंय, असं शारंगधर देशमुख (Sharangdhar Deshmukh) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जातोय. शारंगधर देशमुख लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Narhari Zirwal : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची प्रकृती बिघडली; मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Ajit Pawar : शरद पवारांसमोर अजितदादा म्हणाले, देवेंद्रजी, सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget