एक्स्प्लोर

Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखान्याची आज सभा; 'गोकुळ'नंतर पुन्हा महाडिक-पाटील गट येणार आमने-सामने!

कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आणखी 44 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयाला विरोधी सतेज पाटील गटाकडून विरोध करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील वाळवा तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे.

कोल्हापूर : कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची (Rajaram Sakhar Karkhana) वार्षिक सर्वसाधारण सभा आज (29 सप्टेंबर) कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी 11 वाजता होत आहे. या सभेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जय्यत तयार करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या गोकुळच्या (Gokul) वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्या पद्धतीने गोंधळ आणि हुर्रेबाजीचा अध्याय रंगला होता, अगदी त्याच पद्धतीने दुसरा अध्याय आता या सभेतही रंगण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गोकुळनंतर आता कारखान्याच्या सभेतही सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गट आमने सामने येणार आहेत. 

कारखान्याच्या पोटनियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव

आजच्या सभेमध्ये सर्वात मोठा मुद्दा असणार आहे तो कारखान्याच्या पोटनियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आणखी 44 गावांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोधी सतेज पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. या निर्णयावर सतेज पाटील यांनी महाडिक साखर कारखाना वैयक्तिक मालकीचा करत असल्याचा आरोप केला आहे. कार्यक्षेत्रात गावे वाढवण्यासह निवडणूक लढवण्याचे निकष, उमेदवारांची पात्रता यासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत वादावादीची शक्यता आहे.

सर्वच विषय एकाच टप्प्यात मंजूर केले जाण्याची दाट शक्यता

दुसरीकडे, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सभेचा दिवस सत्ताधाऱ्यांनी निवडल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. सभा सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे, त्याला सुद्धा आक्षेप घेण्यात आला आहे. सभा एक वाजता घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, विरोधकांच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करत कोणताही बदल केलेला नाही.  दरम्यान, राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची एकहाती सत्ता असल्याने सर्वच विषय एकाच टप्प्यात मंजूर केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विरोधक समांतर सभा सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सभासदांचे सर्व प्रश्न जाणून घेतले असून त्यांना उत्तरे पाठवली आहेत. सर्व प्रश्नांची आम्ही उत्तरे देऊ, असेही म्हटले आहे. 

दुसरीकडे, सत्ताधारी महाडिक गटाला याच महिन्यात मोठा धक्का बसला असून राजाराम कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Shivsena : मनपा निवडणुकीसाठी ठाकरे सक्रियSuresh Dhas on Santosh Deshmukh : छोटा आका आत गेला; वाल्मिक कराड प्रमुख सुत्रधार - सुरेश धसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  10 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Embed widget