एक्स्प्लोर

Kolhapur News: बिबट्या थेट बंगल्यात शिरला पण दोन कुत्र्यांनी केला सर्जिकल स्ट्राईक; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

होळकर यांचा तबक उद्यानाच्या बाजूला बंगला आहे. मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला. एका कुत्र्याने प्रतिकार केल्याने या बिबट्या पळाला. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur news) पन्हाळ्यामध्ये (Panhala) बिबट्याने शनिवारी मध्यरात्री घुसून दोन कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांनी एकाचवेळी प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. कुत्र्यांनी प्रतिकार करताना आवाज आल्याने बंगल्याचे मालक डॉ. राज होळकर यांनी लाईट लावल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. होळकर यांचा तबक उद्यानाच्या बाजूला बंगला आहे. या बंगल्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला. एका कुत्र्याने प्रतिकार केल्याने या बिबट्या पळाला. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. दोन वर्षापूर्वी सुद्धा बिबट्याने या बंगल्यात प्रवेश केला होता. त्यांच्या आजवर अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार बिबट्याने केली आहे. मध्यरात्री एक वाजून 28 मिनिटांनी बिबट्याने डॉ. होळकर यांच्या बंगल्यात घरात शिरून दोन कुत्र्यांवर हल्ला केला. परंतु डॅंगो नावाच्या पाळीव कुत्र्याने त्याला प्रतिकार केला. डॉ. होळकर यांना याची चाहूल लागताच लाईट लावून ते बाहेर आल्यामुळे बिबट्या पळून गेला.

ज्या कुत्र्याने प्रतिकार केला त्या कुत्र्यावरही बिबट्याने आतापर्यंत चारवेळा हल्ला केला आहे. मात्र, आजपर्यंत त्याने प्रतिकार करत बिबट्याच्या तावडीतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याच ठिकाणी असलेली कुत्री बिबट्याचा मागून गेल्याने तिची शिकार केली असण्याची शक्यता आहे. कुत्री बंगल्यातून बाहेर गेल्यावर उजव्या बाजूला पळाल्यानंतर मागून बिबट्याही मागून गेल्याचे दिसते. त्यामुळे, तिची शिकार झाली असण्याची शक्यता आहे. 

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

दुसरीकडे 17 जून रोजी शाहूवाडी तालुक्यातील सरुडमधील बिरदेव माळ परिसरात बिबट्याने जनावरांच्या वस्तीवरील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक कुत्रा ठार झाला तर एक कुत्रा जखमी झाला. वस्तीवर असलेल्या शेतकऱ्यांनी आरडओरड केल्यानंतर या बिबट्याने आपली शिकार तेथेच टाकून शेजारील उसाच्या शेतातून धूम ठोकली. अन्य एका घटनेत हारुगडेवाडी पैकी गुळवणेवाडीत (ता. शाहूवाडी) कॅनॉलशेजारी असणाऱ्या राम लक्ष्मण सावंत यांच्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता.  ग्रामस्थांनी धाडसाने या बिबट्याला काठीने हुसकावून लावले. दोनवडे (ता.करवीर) येथे एका वाहन चालकाला बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget