एक्स्प्लोर

Kolhapur News : अंजू तुरंबेकर यांच्याकडून 46 मुलांनी फुटबॉलसोबत घेतलं कौशल्य विकासाचे बाळकडू

ही कार्यशाळा 16 ते 22 या वयोगटातील मुलांसाठी झाली तर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, आणि चंदगड तालुक्यातील विविध खेडेगावातील मुलांनी भाग घेतला.

कोल्हापूर : एटी फाऊंडेशन आयोजित भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने 46 मुलांसाठी रहिवासी नेतृत्व कौशल्ये कार्यशाळा निसर्गरम्य सातारा मेगा फुड पार्क मधे नुकतीच पार पडली. ही कार्यशाळा 16 ते 22 या वयोगटातील मुलांसाठी झाली तर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, आणि चंदगड तालुक्यातील विविध खेडेगावातील मुलांनी भाग घेतला.

कौशल्ये विकसित करण्याचे धडे

या कार्यशाळेमध्ये मुलांना फुटबॉल खेळासोबत नेतृत्व, जीवन आणि मूलभूत कौशल्ये विकसित करण्याचे धडे दिले. एटी फाऊंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाच्या जबाबदारीतून वेळ काढत ही कार्यशाळा या मुलांसाठी राबवली. मुलांमध्ये शिकण्याची आवड, धाडसी वृत्ती व सकारात्मक विचार करण्याची पद्धत निर्माण करणे, स्वप्ने पाहण्यासाठी प्रवृत्त करणे, माणुसकी जपणे, फुटबॉल खेळाची चुणूक शिकणे, सांघिक कार्य कौशल्ये शिकणे अश्या विविध महत्व्याच्या पैलुंवर चर्चा व प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना धडे देण्यात आले.

अवघ्या तीनच दिवसामध्ये मुलांमध्ये परिवर्तन घडून आल्याचा आनंद अंजू तुरंबेकर यांनी व्यक्त केला. सर्वच मुले प्रतिभावंत असतात आणि त्यांना योग्य त्या वयामधे योग्य ते मार्गदर्शन व दिशा दाखवणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. लीडरशिप समीटच्या अखेर सर्व मुलांना मेडल्स व सर्टिफिकेट्स देवून गौरवण्यात आले. 

भारत विकास ग्रुपचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी एटी फाउंडेशनच्या कार्याला सहाय्य करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अशा युवा पिढीच्या व समाज कार्यासाठी सतत मदत करत राहू याची ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारत विकास ग्रुप मॅनेजमेंटची टीम, फाऊंडेशनचे बोर्ड मेंबर व क्रिडाशिक्षक अनिल पाटील, बोर्ड मेंबर अमोल तुरंबेकर, लीडर अक्षय पावले, सम्राट चव्हाण, यशस्विनी बोराटे, शिवतेज पाटील, अश्विनी तुरंबेकर, सुलक्षणा पावले, सोनम महाडीक यांनी कष्ट घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावीWalmik Karad CID Inquiry : बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरूWalmik Karad News : आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या खास शुभेच्छा
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना खास संदेश
Ajit Pawar: अजित पवारांची आई विठुरायाच्या दर्शनाला, दानपेटीत 500 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल टाकतानाच व्हिडीओ व्हायरल
अजित पवारांच्या आई विठुरायाच्या दानपेटीत पाचशेच्या नोटांचं बंडल टाकायला गेल्या पण शिरता शिरेना...
Walmik Karad : हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
हत्येत नाव येताच वाल्मिक कराड नागपुरातून फरार झाला, 'त्या' महिलांच्या चौकशीत कोणती माहिती समोर आली? त्या महिलांशी काय संबंध??
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
चार वर्षांपासून 'तारीख पे तारीख' चा खेळ सुरुच; यंदा तरी मरणासन्न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला मुहूर्त लागणार?
Embed widget