Kolhapur Election 2022 Ward 5 Market Yard Ruikar Colony : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 6 मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी
Kolhapur KMC Election 2022 Ward 6: नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 6 मध्ये शाहू सांस्कृतिक हॉल, मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, निंबाळकर कॉलनी, अयोध्या पार्क, शिवाजी पार्क, सीबीएस या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.
![Kolhapur Election 2022 Ward 5 Market Yard Ruikar Colony : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 6 मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी Kolhapur municipal corporation elections mahanagar palika nivadnuk 2022 corporator KMC Election 2022 Ward 6 Market Yard Ruikar Colony Prabhag election date 2015 result candidate name party maharashtra Nagarsevak news Kolhapur Election 2022 Ward 5 Market Yard Ruikar Colony : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 6 मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/e7be54237e0bfb11c1e02956e91e5c9e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Election 2022 Ward 6 Market Yard Ruikar Colony: कोल्हापूर मनपा निवडणूक वॉर्ड 6, मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 6 अर्थात मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 6 मध्ये शाहू सांस्कृतिक हॉल, मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, निंबाळकर कॉलनी, अयोध्या पार्क, शिवाजी पार्क, सीबीएस या ठिकाणांचा समावेश होतो.
आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 6 हा सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग असा आरक्षित आहे.
विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020 :
मागील निवडणुकीमध्ये या प्रभागातून आशिष ढवळे (BJP), स्मिता माने (Tararani Aghadi Party), सीमा कदम (Tararani Aghadi Party) हे नगरसेवक निवडून आले होते.
मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
या प्रभागात शाहू सांस्कृतिक हॉल, मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, निंबाळकर कॉलनी, अयोध्या पार्क, शिवाजी पार्क, सीबीएस या ठिकाणांचा समावेश होतो.
राजकीय स्थिती- महाडिक गटाचे वर्चस्व
या परिसरावर महाडिक गटाचा प्रभाव असल्याचं दिसून येतंय. मागच्या वेळी तीनही नगरसेवक हे महाडिक गटाचे निवडून आले होते. त्यामुळे या प्रभागावर आपली एकहाती सत्ता कायम ठेवण्यासाठी महाडिक गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रभागात महाडिक गटासमोर काँग्रेसच्या सतेज पाटलांचे आव्हान असून पालकमंत्री झाल्यापासून ते या परिसराच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
ताराराणी आघाडी | ||
अपक्ष/इतर |
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)