एक्स्प्लोर

Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळ जमीन संपादनासाठी प्रशासनाला संमतीपत्र देण्यासाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत

Kolhapur airport : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 26  हेक्टरपैकी केवळ 9 हेक्टर जागेचं संपादन झाले असल्याने विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

Kolhapur airport : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 26  हेक्टरपैकी केवळ 9 हेक्टर जागेचं संपादन झाले असल्याने या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित 17 हेक्टरच्या मालकांनी अद्याप संमतीपत्र दिलेले नाही. विस्तारीकरणाच्या कामांमध्ये अॅप्रन बांधणे, धावपट्टी 1,300 मीटरवरून 1,700 मीटरपर्यंत विस्तार करणे आणि इतर अनेक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा कामांचा समावेश आहे. हे काम  पूर्ण झाल्यावर मोठ्या आकाराची विमाने देखील विमानतळावर प्रवेश करू शकतील. (Kolhapur airport)

राज्य सरकारने भूसंपादनासाठी 212 कोटी रुपये मंजूर केले होते. ही कोल्हापूर विमानतळासाठी एकाच वेळी दिलेली सर्वात मोठी रक्कम आहे. मुडशिंगी गावातील जमीन मालकांना, ज्यांनी संमती दिली, त्यांना बाजारभावाच्या चार ते पाचपट मोबदला मिळाला आहे. विमानतळासाठी भूसंपादनाची जबाबदारी असलेले उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पुन्हा एकदा मालकांना संमती देण्याचे आवाहन केले आहे. आम्ही जमीन हस्तांतरणासाठी ना-हरकत जारी करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. जर ते तसे करण्यात अयशस्वी ठरले तर आम्ही भूसंपादन कायदा, 2013 मधील तरतुदी लागू करू, असे झाल्यास मालकांचे नुकसान होईल. 

मुडशिंगी येथील एकूण क्षेत्र 25.90.49 हे. आर. चौ. मी. पैकी दिनांक 23 डिसेंबर 2022 अखेर एकूण 9.18.22 हे.आर.चौ.मी. जमीन खरेदी केली आहे. मात्र, आता काही सातबारांवर अनेक खातेदारांची नावे असून, त्यापैकी काही खातेदारांची संमती मिळालेली नाही. इतर खातेदारांची संमती प्राप्त न झाल्यामुळे खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. काही गट नंबरमध्ये संमती मिळूनही न्यायिक वाद असल्याने हे गट खरेदी करता येत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. 

दरम्यान, काही जमी मालकांनी अधिक नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे, भूसंपादन लवकरात लवकर होईल या अपेक्षेने विमानतळ प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करणे आणि केंद्रीय अधिकाऱ्यांकडून परवानग्या मिळवणे यासारख्या बाबी पूर्ण केल्या आहेत. (Kolhapur airport)

Kolhapur airport : कोल्हापूर विमानतळाची भरारी

कोल्हापूर विमानतळाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. गेल्या चार वर्षांत या विमानतळावरून 9 हजार विमान उड्डाणे झाली असून 4 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर-मुंबईनंतर आता कोल्हापूर-बंगळूर विमानसेवाही सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Roads PIL: कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
Pak Vs Afganistan: अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
Pune News: पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

OBC Reservation : विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही, विखे पाटीलांवर भुजबळांचा थेट हल्लाबोल
Festive Bonanza: 'धनत्रयोदशी' मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त! सोने ₹3000, तर चांदी ₹8000 ने घसरली
Maharashtra Politics: 'त्यांचं टार्गेट OBC नाही, Devendra Fadnavis आहेत', Bhujbal यांचा हल्लााबोल
Gold Price Today: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, सोन्याच्या दरात 3 हजारांची घसरण
Shivsena Vs BJP Buldhana : बुलढाण्यात युतीमध्ये बिघाडी, नगराध्यक्षपदावरून वाद पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Roads PIL: कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
कोल्हापुरातील खराब रस्ते, गुडघाभर खड्ड्यांविरोधात सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल; शहरासह उपनगरातील 77 रस्त्यांचा याचिकेत उल्लेख
Pak Vs Afganistan: अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
अफगाणिस्तानने फक्त तोंडाची वाफ दवडली नाही, हल्ला होताच ऑन द स्पॉट निर्णय, पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतून माघार
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
बीड तुझ्या बापाची जहांगिरी आहे का? लक्ष्मण हाके यांची गंगाधर काळकुटेंवर जळजळीत टीका; तर मंत्री भुजबळ म्हणाले, असे खूप बघितलेत
Pune News: पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
पुण्यात खडकवासला धरणाच्या पाण्यावर उभारला जातोय 8 पदरी पूल; कोणत्या गावांना फायदा होणार? A टू Z माहिती
Maharashtra Live blog: कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ला
Maharashtra Live blog: कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ला
Women World Cup Points Table : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय! टीम इंडियाला भरली धडकी, पाकिस्तानमुळे टॉप-4 मधून होणार बाहेर? जाणून घ्या गणित
दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय! टीम इंडियाला भरली धडकी, पाकिस्तानमुळे टॉप-4 मधून होणार बाहेर? जाणून घ्या गणित
Diwali Bonus BEST Employees: बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी धनत्रयोदशीची पहाट खुशखबर घेऊन आली, दिवाळी बोनसचे 31 हजार बँक खात्यात जमा
बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी धनत्रयोदशीची पहाट खुशखबर घेऊन आली, दिवाळी बोनसचे 31 हजार बँक खात्यात जमा
Pakistan-Afghanistan War : अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील 3 उगवते तारे पाकड्यांच्या हल्ल्यात मारले गेले, राशिद खान संतापून म्हणाला, पाकिस्तान...
अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील 3 उगवते तारे पाकड्यांच्या हल्ल्यात मारले गेले, राशिद खान संतापून म्हणाला, पाकिस्तान...
Embed widget