एक्स्प्लोर

Kolhapur News : हुपरी पोलिस ठाण्यातील विशाल चौगुले यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू 

हुपरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विशाल वसंतराव चौगुले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एका उमद्या सहकाऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

Kolhapur News :  हुपरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विशाल वसंतराव चौगुले (वय 37) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कार्यालयामध्ये कर्तव्यावर असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सहकाऱ्यासह इचलकरंजी येथील रुग्णालयात गेले. मात्र, रुग्णालयामध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने प्राणज्योत मालवली. एका उमद्या सहकाऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. विशाल चौगुले हातकणंगले तालुक्यात वास्तव्यास होते. ते हुपरी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. पोलिस स्टेशनमध्ये क्लार्क म्हणून जबाबदारी पार पाडत होते. 
 
इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget