एक्स्प्लोर

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावर 27 मार्चला सुनावणी; विशेष पीएमएलए कोर्टाचे निर्देश

ईडीच्या छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीचे निर्देश सत्र न्यायालयाला देण्यात आले आहेत.

Hasan Mushrif : ईडीच्या (ED) छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. दाखल केलेल्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी 14 मार्च रोजी हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 27 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. 

मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीचे निर्देश सत्र न्यायालयाला देण्यात आले आहेत. सध्या मुश्रीफांच्या तिन्ही मुलांसह त्यांच्या लेखापालाकडून दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे. त्यांच्यासोबतच हसन मुश्रीफांच्याही अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात येणार आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोल्हापुरातील मुरगूडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालायने 24 एप्रिलपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काल (23 मार्च) आणखी 25 शेतकऱ्यांकडून मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात 

दरम्यान, आज चौथ्यांदा हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. फसवणुकीच्या प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी आज पुन्हा चौकशी होत आहे. यापूर्वी त्यांची तीनवेळा ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांनी चौकशीदरम्यान काही मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे. 

मुश्रीफांच्या समर्थनार्थ शेतकरी ईडी कार्यालयात 

दरम्यान काल (23 मार्च) मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याकडून झालेल्या फसवणुकीबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी समर्थक शेतकरी थेट ईडी कार्यालयात पोहोचले. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि संजय चितारी यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे एक हजारहून शेतकरी यात सहभागी झाले होते. मुश्रीफ यांच्या विरोधात विवेक कुलकर्णी यांच्यासह 16 जणांनी मुरगुड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज मुश्रीफ समर्थक कारखान्याच्या सुमारे एक हजाराहून अधिक सभासद शेतकऱ्यांनी मुंबईच्या ईडी येथील कार्यालयावर धडक देत स्पष्टीकरण दिले. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget