एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : आम्हाला न्याय देत नसाल तर आम्हाला वजा करा, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला घरचा आहेर

Kolhapur News : आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. यावेळी पडळकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

Gopichand Padalkar : आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी (march for various issues of tribal community) आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केले. यावेळी पडळकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. जर आदिवासी समाजाला प्रमाणपत्र दिली जात नसतील आणि बोगस समजले जात असेल, तर आम्हाला वजा करा, असे सांगत त्यांनी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. आदिवासी समाजाच्या मतांवर आमदार खासदार होतात. मात्र, त्यांना प्रमाणपत्र देण्याची वेळ आली की ते बोगस कसे काय ठरतात? असा सवालही पडळकर यांनी केला. 

कोल्हापुरातील टाऊन हॉल येथून आक्रोश मोर्चाचा (march for various issues of tribal community) सुरुवात झाली. डोक्यावर मी आदिवासी लिहलेल्या टोप्या घालून समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या मध्यभागी आदिवासी वेशभूषा केलेले कार्यकर्ते व हा प्रश्न सभागृहात मांडलेले आमदार गोपीचंद पडळकर, रमेशदादा पाटील उपस्थित होते. मोर्चातील अनुसुचित जाती जमातीचा तिसरा डोळा महादेवाचा जागा करू नका त्याला, दैव आमचा समाजाचा विनाश करेल तुम्हा सर्वांचा, रबर ताणाल झटका बसेल, आम्हाला ताणाल फटका बसेल, क्रांतीशिवाय पर्याय नाही (march for various issues of tribal community) आता आम्ही शांत बसणार नाही, 'आम्ही मागतोय काय अनुसुचित जमातीचे दाखले, तुम्ही देताय काय काहीच नाही' हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.

कोल्हापुरात पडलेली ही ठिणगी राज्यभर पेटवू 

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, आदिवासी कोळी समाजासह (march for various issues of tribal community) 33 जमातींच्या बळावर आजवर सगळे पक्ष सत्ता भोगत आहेत. निवडून येताना समाज हवा असतो आणि निवडून आले की यांना बोगस आदिवासी दिसतात. असा प्रकार आता चालणार नाही. आता आम्ही सुशिक्षीत झालो आहोत, आम्हाला कोणी फसवू शकणार नाही. अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्या नाही, तर मुंबईला धडक मारून घेऊ. कोल्हापुरातील मोर्चाने आता ठिणगी पडली आहे. आता या ठिणगीचे रुपांतर राज्यभर पडल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत अन्याय खूप झाला. खूप सहन केलं, पण आता आम्हाला सहन करायचं नाही. त्यामुळे राज्य सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget