एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात मोटारीच्या धडकेत वृद्ध महिला ठार; गाडीचा चालक नशेत असल्याचा नातेवाईकांचा आरोप

Kolhapur Crime : नशेतील तरुणाने जाणीवपूर्वक अंगावर कार घालून अपघात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने सीपीआरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. 

कोल्हापूर : कोल्हापुरात राजेंद्र नगर परिसरामध्ये भरगाव कारने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली रस्त्याच्या बाजूने जात असताना मैनाबाई बाळू महाराज सोनटक्के (वय 80 रा. राजेंद्र नगर झोपडपट्टी, कोल्हापूर) यांना कारने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झाल्या होत्या. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. नशेतील तरुणाने जाणीवपूर्वक अंगावर कार घालून अपघात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने सीपीआरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला जखमी झाल्यानंतर उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये आणले होते. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी काही तरुणांची नावे घेत अटक करण्याची मागणी केली. यावेळी कारमध्ये नसलेल्या तरुणांची नावे घेऊ नका, असे म्हणत काही तरुणांनी महिलेच्या नातेवाईकांशी वाद घातला. यावेळी दोन गट आमने-सामने आले होते. गुन्हा दाखल केल्यास पाहून घेऊ, अशीही धमकी देण्यात आल्याची चर्चा होती. 

मैनाबाई काही घरांमध्ये स्वयंपाकांच्या काम करीत होत्या. शनिवारी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर गल्ली समोरून आलेल्या  भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली होती. त्यांना गंभीर अवस्थेत कारमधील चार ते पाच जणांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते. अपघाताची माहिती मिळताच महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये अपघात विभागात थांबत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या तरुणांना जाब विचारला. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget