एक्स्प्लोर

Agniveer Scheme : कोल्हापुरात अग्निवीर भरती मेळाव्यात 95 हजार उमेदवारांची चाचणी; आज भरतीचा अखेरचा दिवस, स्टेरॉईडची चौकशी होणार

Agniveer Scheme : गेल्या 22 दिवसांपासून सुरु असलेल्या अग्निवीर भरती मेळाव्यात कोल्हापुरात 95 हजार उमेदवारांची चाचणी करण्यात आली. राज्यतील विविद भागांसह कर्नाटक आणि गोव्यातील तरुणांनी हजेरी लावली.

Agniveer Scheme : गेल्या 22 दिवसांपासून सुरु असलेल्या अग्निवीर भरती मेळाव्यात कोल्हापुरात 95 हजार उमेदवारांची चाचणी करण्यात आली. राज्यतील विविद भागांसह कर्नाटक आणि गोव्यातील तरुणांनी हजेरी लावली. शारीरिक, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी दिली जाणार आहे.  आज भरतीचा अखेरचा दिवस आहे.  केंद्र सरकारने अग्निवीर भरतीची योजना कार्यान्वित केल्यानंतर पहिल्यांदाच भरती प्रक्रिया होत आहे. 21 नोव्हेंबरपासून भरतीला सुरुवात झाली.

या भरतीसाठी (Agniveer Scheme) 98 हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. राज्यातील सर्व भागांतून तरुण आले होते. दररोज पाच ते सहा हजार तरुणांची शारीरिक चाचणी होत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी केली जात होती. आता वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. निवड झालेल्यांना संपर्क करून त्यांना याबाबतच्या पुढील सूचना देण्यात येणार आहेत.

स्टेरॉईड संदर्भात चौकशी

दरम्यान, कोल्हापुरात होत असलेल्या अग्निवीर भरती मेळावा स्टेरॉईडच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. दोन तरुण ओव्हरडोस होऊन बेशुद्ध झाल्याची घटना घडल्या. स्टेरॉईड घेतल्याने जास्त क्षमतेने पळता येत असल्याने अनेकांनी हा अवैध मार्ग पकडल्याचेही दिसून आले. मात्र, स्टेरॉईड घेणे हा गुन्हा आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लष्करातील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी सिरिंज आढळून आल्या त्या जागेची पाहणी पोलिसांनी केली आहे. उत्तेजक द्रव्ये देणाऱ्यांचे रॅकेट आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

भरतीला आलेली तरुण 17 ते 21 वयोगटातील असल्याने भरती प्रक्रियेत अपयश आल्यास त्यांना निराशा वाटू नये, यासाठी  पोलिसांकडून समुपदेशनही करण्यात आले होते. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुढाकार घेतला होता. भरती प्रक्रियेत अपयश आल्याने शिरोलीत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटनाही घडली. 

भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी

Indian Navy Opens up Special Forces for Women : दरम्यान, (Indian Army) इतिहासात पहिल्यांदाच महिलांना कमांडो (Women Commando) म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच महिलांना लष्करामध्ये कमांडो (Commando) म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान,  अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, लवकरच यासंबंधित ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget