एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे अजूनही पाण्याखाली; राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे उघडललेला दरवाजा आणि पाॅवर हाऊस मिळून धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे उघडललेला दरवाजा आणि पाॅवर हाऊस मिळून धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. आंबेओहळ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे उत्तर आणि गडहिंग्लज परिसरातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची चिंता मिटली आहे. आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून 180 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. उचंगी प्रकल्प भरला आहे, पण प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केलेला नाही. 

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.6 मिमी पावसाची नोंद

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस 

हातकणंगले- 4.1 मिमी, शिरोळ – 2.8 मिमी, पन्हाळा- 7.8, शाहूवाडी- 8.9 मिमी, राधानगरी- 9.9 मिमी, गगनबावडा-22.6 मिमी, करवीर- 5.8 मिमी, कागल- 5 मिमी, गडहिंग्लज- 2.6 मिमी, भुदरगड- 12.6 मिमी,  आजरा-6 मिमी, चंदगड- 5.3  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

जिल्ह्यातील धरणातील पाणीपातळी पुढीलप्रमाणे 

राधानगरी - 8.26 (8.361 टीएमसी), तुळशी 2.59 (3.471 टीएमसी), वारणा 29.24  (34.399 टीएमसी), दुधगंगा 20.55 (25.393 टीएमसी), कासारी 2.63 (2.774 टीएमसी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.41 (2.715 टी एमसी), पाटगाव 3.33 (3.716 टीएमसी), चिकोत्रा 1.23 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.89 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टीएमसी ) आंबेओहोळ  1.24 (1.240 टी. एम. सी ),  कोदे ल.पा. 0.21 (0.214 टीएमसी )

कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते बंधारे पाणयाखाली?

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ
  • भोगावती नदी : तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे
  • वारणा नदी : चिंचोली आणि तांदूळवाडी
  • दुधगंगा नदी : दत्तवाड 
  • कासारी नदी : यवलूज आणि ठाणे आळवे असे 17 बंधारे पाण्याखाली आहेत

जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. पाणलोट क्षेत्रात अधूनमधून येणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा कमीअधिक प्रमाणात वाढत आहे. कालपर्यंत धरणाचे सर्व दरवाजे बंद होते. आज सकाळी राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला झाल्यामुळे भोगावती नदीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. काळम्मावाडी धरणात जेवढा पाणीसाठा अपेक्षित होता, तेवढा पाणीसाठा झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget