एक्स्प्लोर

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस 25 जूनला जालना दौऱ्यावर; 'शासन आपल्या दारी'च्या कार्यक्रमात लावणार हजेरी

Jalna News: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाकडून नियोजन बैठकांचं धडका पाहायला मिळत आहे. 

Jalna News: शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने राज्यभरात “शासन आपल्या दारी” अभियान राबवले जात आहे. विशेष म्हणजे या अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान शासन आपल्या दारी अभियानातंर्गत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात (Jalna District) देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. 25 जून रोजी ही सभा होणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून नियोजन बैठकांचं धडका पाहायला मिळत आहे. 

शासन आपल्या दारी अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालन्यात नियोजितकार्यक्रमाबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न झाली आहे. शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना शहरात 25 जून रोजी कार्यक्रम पार पडणार आहे. तर याच नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत सोमवारी केंद्रीय रेल्वे, कोळसाव खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. तर जिल्हा परिषदेतील कै. यशवंतराव चव्हाणसभागृहात आयोजित या बैठकीस आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटेआदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,  जिल्हापरिषद अंतर्गत येणारे सर्व विभाग व तालुका, ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी,कर्मचारी, कृषी, महसूल व इतर सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.        

“शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत प्राप्त लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर असे अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील  पांजरपोळ मैदान येथे 25 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

रावसाहेब दानवेंच्या बैठकीत सूचना...

दरम्यान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दानवे यांनी बैठकीत विविध सूचना केल्या. कार्यक्रमस्थळी  उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षताघ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना दानवेंनी यावेळी दिल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna News : जालन्यातील तिर्थपुरीत बोगस खत विक्रीचा गोरखधंदा उघड, कृषी विभागाची कारवाई 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 PM 07 October 2024Zero Hour : 40 हजार कोटींची बिलं थकली, कंत्राटदारांवर आंदोलनाची वेळZero Hour Nagpur : बौद्ध लेणींच्या बचावासाठी एकवटले संभाजीनगरकरABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget