एक्स्प्लोर

World Bank : जागतिक बँक भारताला एक अब्ज डॉलर कर्ज देणार, 'या' कामासाठी होणार निधीचा वापर

World Bank : जागतिक बँक भारताला 1 बिलियन डॉलर्सची मदत करत आहे, जाणून घ्या ही रक्कम कुठे वापरली जाईल.

World Bank Support to India : जागतिक बँकेने (World Bank) भारताला (India) मोठी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. जागतिक बँकेने भारताला एक अब्ज डॉलर कर्ज मंजूर केलं आहे. जागतिक बँक आणि भारताने शुक्रवारी देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकी 500 दशलक्ष डॉलर्सच्या दोन कर्जांवर (Complementary Loans) स्वाक्षरी केली. एवढी मोठी रक्कम कुठे आणि कशी वापरली जाईल हे जाणून घ्या.

आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणार

बहुपक्षीय एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एक अब्ज डॉलर कर्जाच्या निधीचा उपयोग वित्त पुरवठ्यासाठी वापरलं जाईल. देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी जागतिक बँक भारताच्या पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला (PM-ABHIM) पाठिंबा देईल. यामुळे देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होईल.

जगभरात आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर

कोरोना महामारीनंतर भारतातच नाही तर जगभरातील देशांकडून आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोरोनामुळे जगाने धडा घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक देश आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारतानेही कोरोनाकाळात आरोग्य सुविधांना लक्ष केलं. लस उत्पादन करत भारताने इतर देशांना लसींचा तसेच औषधांचाही पुरवठा केला. आता आरोग्य यंत्रणा अधिक प्रगत बनवण्यासाठी भारत जागतिक बँकेकडून कर्ज घेणार आहे.

'या' राज्यांना लाभ मिळणार

जागतिक बँकेच्या निवेदनानुसार, भारत आणि जागतिक बँक यांच्यात हा करार झाला. रजत कुमार मिश्रा, आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आणि ऑगस्टे तानो कुमे (Auguste Tano Kome) यांनी करारावर स्वाक्षरी केली. ऑगस्टे तानो कुमे यांनी यावेळी म्हटलं की, कोविड-19 महामारीनंतर जगभरात महामारी विरोधात लढण्याच्या तयारीसाठी आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. साथीच्या रोगाशी लढण्याची तयारी ही जागतिक जनहिताची आवश्यक बाब आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा भारतातील प्रामुख्याने सात राज्यांना या कर्जाचा लाभ मिळणार असून देशभरातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल. यामध्ये आंध्र प्रदेश, केरळ, मेघालय, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. या राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेला प्राधान्य दिले जाईल.

'या' कामासाठी खर्च होईल निधी

जागतिक बँकेने यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, गेल्या काही काळात भारताने आरोग्याच्या क्षेत्रात बरीच सुधारणा केली आहे. भारताचे याबाबत दिवसेंदिवस आणखी प्रगती करत आहे. आता जागतिक बँक भारतातील आरोग्य सुविधा आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget