एक्स्प्लोर

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार?

लखनौ : देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली विधानसभा निवडणुका आहेत आणि सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने तयारीलाही लागले आहेत. काँग्रेस पक्षही उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी तयारीला लागला असून, गेल्या काही वर्षांपासून पक्षाची होत असलेली पिछेहाट रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.   काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्याबाबत अत्यंत गंभीरपणे विचार करत असून, त्यानुसारच रणनिती आखली जात आहे.   सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी याच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारही असतील, असं बोलले जात आहे. शिवाय, राहुल गांधी यांच्या नावाचाही विचार केला जात आहे.   काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, 19 मेनंतर याबाबत अधिकृत घोषणा कांग्रेसकडून केली जाणार आहे. 19 मे रोजी पाच राज्यांमधील निवडणुकांची मतमोजणी आहे.   जर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित झाल्यास, निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त होणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या नाहीत. मात्र, काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.   सूत्रांच्या माहितीनुसार, जर प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदावारीसाठी तयार झाले नाहीत, तर कुणा ब्राम्हण उमेदवारालाच या पदासाठी समोर केले जाईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये महत्त्वाचे बदलही केले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget