एक्स्प्लोर

पाकिस्तानशी आता चर्चा केवळ युद्धाच्या मैदानातच : गौतम गंभीर

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गौतम गंभीर म्हणाला की, "अशा भ्याड हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात अर्थ नाही, पाकिस्तानशी आता चर्चा केवळ युद्धाच्या मैदानातच करायला हवी."

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गौतम गंभीर म्हणाला की, "अशा भ्याड हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात अर्थ नाही, पाकिस्तानशी आता चर्चा केवळ युद्धाच्या मैदानातच करायला हवी." गौतम गंभीर म्हणाला की, "भारतीय लष्कराने अद्याप युद्ध सुरु केलेले नाही, परंतु ते खूप योग्य पद्धतीने पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावतील. मी भारतीय लष्करासोबत आहे. अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून." गंभीरने ट्विटरवर त्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "पूर्वी आपण पाकिस्तानशी चर्चा करत होतो. परंतु आता चर्चा करण्याची वेळ नक्कीच नाही. आता चर्चा टेबलवर नाही तर थेट रणांगणात व्हायला हवी." आणखी एका ट्वीटमध्ये गौतम गंभीरने म्हटले आहे की, 'हो, चला फुटीरतावाद्यांशी बोलुयात. हो, चला पाकिस्तानशी संवाद साधूयात. मात्र यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली. श्रीनगर-जम्मू हायवेवर 18 (ट्वीट करतानाचा आकडा) सीआरपीएफ जवान आयईडी स्फोटात शहीद.'
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Embed widget