एक्स्प्लोर

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी; 'या' 43 चेहऱ्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (सोमवारी) पार पडणार आहे. तृणमूलमधील 43 आमदारांची वर्णी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात लागू शकते.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता, ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. ज्यानिमित्तानं 43 नव्या चेहऱ्यांची वर्णी मंत्रीपदी लागणार आहे. अनेक नवोदितांना या मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचा अंदाज अनेकांनीच वर्तवला आहे. ज्यामुळं काही जुन्या मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल होऊ शकतात. सकाळी 10.45 मिनिटांनी राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार असून, डॉ. अमित मित्र आणि ब्रात्य बसू प्रकृती अस्वास्थ्यामुळं दूरदृश्य प्रणालीद्वारे शपथ घेणार आहेत. 

संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी 

अमित मित्रा, पार्थ चटर्जी, सुब्रत मुखर्जी, साधन पांडे, ज्योतिप्रिय मल्लिक, ब्रात्य बसू, बंकिम चंद्र हाजरा, अरूप विश्वास, मलय घटक, डॉ. मानस भुइयां, सोमेन महापात्र, उज्ज्वल विश्वास, अरूप राय, फिरहाद हकीम, रथीन घोष, डॉ शशि पांजा, चंद्रनाथ सिंह, शोभनदेव चटोपाध्याय, पुलक राय, गुलाम रब्बानी, विप्लव मित्र, जावेद खान, सपन देबनाथ आणि सिद्दिकुल्ला चौधरी यांना कॅबिनेट मंत्रीपदी नेमलं जाऊ शकतं. 

Coronavirus Lockdown : कुठं लॉकडाऊन, तर कुठं कर्फ्यू; कोरोनामुळं 26 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात प्रशासनाची कठोर पावलं 

स्वतंत्र प्रभारी म्हणून कोणाची वर्णी लागू शकते? 

बेचाराम मन्ना, सुब्रत साहा, हुमायूं कबीर, अखिल गिरी, चंद्रिमा भट्टाचार्य, रत्ना डे नाग, संध्यारानी टुडू, बुलू चिक बराई, सुजीत बोस आणि इंद्रनील सेन यांना स्वतंत्र प्रभारी (राज्य मंत्री) ची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याशिवाय दिलीप मंडल, अखरूज्जमां, शिउली साहा, श्रीकांत महतो, जसमीन शबीना, वीरवाहा हांसदा, ज्योत्सना मंडी, मनोज तिवारी, परेशचंद्र अधिकारी यांचीही नावं पुढं येत आहेत. 

 

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलच्या वाट्याला 213 जागांवर यश मिळालं. तर, भाजपच्या खात्यात 77 जागा गेल्या. याच निकालाच्या धर्तीवर तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी 5 मे ला, तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्व सूत्र पुन्हा एकदा आपल्या हाती घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget