एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : मिरवणुकीत उपसभापती हत्तीवरुन पडले, दुखापत नाही
उपसभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांनी भाजप आमदार कृपानाथ मल्लाह यांची मतदारसंघात हत्तीवरुन मिरवणूक काढली.
गुवाहाटी : भाजप आमदार आणि आसाम विधानसभेचे नवनिर्वाचित उपसभापती अपघातातून सुखरुप बचावले. मिरवणुकीत हत्तीवरुन कृपानाथ मल्ला पडले, मात्र त्यांना सुदैवाने गंभीर दुखापत झालेली नाही.
कृपानाथ मल्ला हे आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील राताबरीमधून भाजपतर्फे आमदार आहेत. उपसभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर समर्थकांनी त्यांची मतदारसंघात हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक सुरु असताना अचानक हत्ती सैरावैरा पळत सुटला. त्यामुळे माहूत आणि कृपानाथ मल्ला यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. समर्थकांनी लागलीच त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना उचललं. सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.
#WATCH: Newly-elected deputy speaker of Assam assembly Kripanath Mallah falls off an elephant. He was being welcomed by his supporters in Ratabari, his own constituency, in Karimganj district. The deputy speaker was unhurt in the incident. (06.10.2018) #Assam pic.twitter.com/2UYHkS7zvx
— ANI (@ANI) October 8, 2018
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
नाशिक
भारत
Advertisement