एक्स्प्लोर

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

देहरादून: उत्तराखंडमध्ये भाजपने मोठी उसळी घेत सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्यमंत्री हरिश रावत यांना दणका दिला.  भाजपने विधानसभेच्या 71 जागांपैकी 57 जागा मिळवत एकहाती सत्ता काबिज केली. काँग्रेससाठी धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री हरिश रावत लढवत असलेल्या दोन्ही जागी त्यांचा पराभव झाला. उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? भाजप - 57 काँग्रेस - 11 अपक्ष - 2 एकूण - 70  हरिश रावत यांची प्रतिक्रिया "काँग्रेसचा पराभव मी स्वीकार करतो, माझ्या नेतृत्त्वात काही कमतरता राहिली, त्यामुळे उत्तराखंडमध्ये आमचा पराभवा झाला", अशी प्रतिक्रिया हरिश रावत यांनी दिली. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरिश रावत यांचाच पराभव झाल्याने, काँग्रेसला जोरदार धक्का बसला. उत्तराखंडमद्ये हरिश रावत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोन्हीही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. हरिद्वारमध्ये हरिश रावत यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. तर किच्चा मतदारसंघातून रावत 92 मतांनी हरले. संबंधित बातम्या GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल
गोव्यात सर्वाधिक मतदारांची नोटाला पसंती
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती
विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : राहुल गांधी
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?

LIVE UPDATE LIVE #ABPResults – गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, भाजप 13 जागांवर तर काँग्रेस 15 जागांवर विजयी LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 58, काँग्रेस 10, युकेडी 0, इतर 02 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 59, काँग्रेस 9, युकेडी 0, इतर 02 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 56, काँग्रेस 12, युकेडी 0, इतर 02 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 54, काँग्रेस 14, युकेडी 0, इतर 02 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 50, काँग्रेस 18, युकेडी 0, इतर 02 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 48, काँग्रेस 19, युकेडी 0, इतर 03 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 51, काँग्रेस 15, युकेडी 0, इतर 4 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 50, काँग्रेस 16, युकेडी 0, इतर 4 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 49, काँग्रेस 17, युकेडी 0, इतर 4 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 45, काँग्रेस 21, युकेडी 0, इतर 4 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 22, काँग्रेस 10, युकेडी 0, इतर 1 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 10, काँग्रेस 08, युकेडी 0, इतर 0 LIVE #ABPResults – उत्तराखंड: भाजप 08, काँग्रेस 07, युकेडी 0, इतर 0 LIVE #ABPResults – उत्तराखंड – भाजप 07, काँग्रेस 06, युकेडी 0, इतर 0 LIVE #ABPResults – उत्तराखंड – भाजप 03,  काँग्रेस 02, युकेडी 0, इतर 01 उत्तराखंडमध्ये सध्या काँग्रेस सरकार असून हरिश रावत मुख्यमंत्रिपदी आहेत. मात्र मोदींचं तगडं आव्हान काँग्रेसला असेल. उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 26 मार्च रोजी पूर्ण होत आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. 15 फेब्रुवारीला 70 पैकी 69 जागांवर मतदान झालं, तर एका जागेसाठी 9 मार्चला निवडणूक झाली. 68 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 637 उमेदवारांचं भवितव्य जवळपास 24 दिवसांनंतर उघड होणार आहे. उत्तराखंडमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एबीपी माझावर सुपरफास्ट निकाल या सर्व निकालांचं अचूक आणि सर्वात जलद कव्हरेज तुम्ही दिवसभर ‘एबीपी माझा’वर पाहू शकता. नेटीझन्सना सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in या वेबसाईट, ABP LIVE या मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha, ट्विटर  https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून पाहता येणार आहेत.

संबंधित बातम्या

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?

ABP Exit Poll – कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

टुडे-चाणक्य सर्व्हे : 5 राज्यात कुणाची सत्ता?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget