एक्स्प्लोर
स्वस्त 'उडाण', हवाई प्रवास अडीच हजारात, महाराष्ट्रातील 5 शहरं
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी उडाण योजना लाँच झाली असून आज या योजनेतील 45 मार्ग जाहीर झाले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश असून, या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास करता येणार आहे.
नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली.
'उडाण' या योजनेनुसार एक तासाचा हवाईप्रवास अवघ्या अडीच हजार रुपयात करता येईल.
महाराष्ट्रातील हवाई मार्ग
- नांदेड- मुंबई - (जून- 2017)
- नांदेड - हैदराबाद- (जून- 2017)
- नाशिक (ओझर) - मुंबई (सप्टेंबर- 2017)
- नाशिक (ओझर) - पुणे (सप्टेंबर- 2017)
- कोल्हापूर - मुंबई (सप्टेंबर- 2017)
- जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
- सोलापूर - मुंबई (सप्टेंबर- 2017)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement