एक्स्प्लोर

माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम यांच्या अडचणीत वाढ, खटला चालवण्यासाठी मंजुरी आदेश प्राप्त

माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पी चिदंबरम यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी आदेश प्राप्त झाला आहे.

P Chidambaram :  माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम (P Chidambaram) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पी चिदंबरम यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी आदेश प्राप्त झाला आहे. मंजुरी आदेश ED कडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे.  ही मंजुरी सक्षम अधिकाऱ्याकडून 10 फेब्रुवारी 2026 रोजी मिळाली आहे. 

ED ने आयएनएक्स मीडिया आणि एअरसेल या दोन्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध प्रॉसिक्यूशन सँक्शन (मंजुरी) मिळवली आहे. ही मंजुरी सक्षम अधिकाऱ्याकडून 10 फेब्रुवारी 2026 रोजी मिळाली. ED ने हा मंजुरी आदेश राउज एव्हेन्यू विशेष न्यायालयात सादर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 6 नोव्हेंबर 2024 च्या निकालानंतर याबाबत निर्णय घेण्यात आले. मनी लाँडरिंग प्रकरणांमध्ये सरकारी सेवकांसाठी CrPC कलम 197 अंतर्गत मंजुरी आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. ED च्या म्हणण्यानुसार, प्रकरण लवकर निकालात काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरण:

चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यासह इतर आरोपी
पुरवणी तक्रार डिसेंबर 2024 मध्ये दाखल.
हे प्रकरण सुमारे 65.88 कोटी रुपयांचे असून, ED ने मालमत्ता टाच केली आहे 

एअरसेल प्रकरण

2006 मधील FIPB मंजुरीत अनियमितता परस्पर फायद्यासाठी आरोप.
किर्ती चिदंबरम यांना 1.16 कोटींचा कथित अवैध फायदा.
ED ने यापूर्वी मालमत्ता टाच केली आहे

ईडीने म्हटले आहे की, तपासात असे दिसून आले आहे की परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एफआयपीबी) च्या मंजुरी देण्याच्या आणि त्यानंतर नियमित करण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात "किकबॅक" (बेकायदेशीर बक्षिसे) मागितली गेली होती. हे पैसे थेट घेतले गेले नव्हते, तर तत्कालीन अर्थमंत्र्यांचे पुत्र कार्ती पी. चिदंबरम (P Chidambaram) यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित संस्थांद्वारे गोळा केले गेले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फायदा

6 नोव्हेंबर 2024 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने ईडी विरुद्ध बिभूप्रसाद आचार्य या प्रकरणात निर्णय दिला की पीएमएलए अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 197 (1) अंतर्गत पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. या निर्णयाचा वापर करून अनेक आरोपी खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होते. ईडीने या विलंबावर मात करण्यासाठी जलदगतीने कारवाई केली. 10 फेब्रुवारी 2026 रोजी, पी. चिदंबरम यांच्यावर कलम 197 (आता बीएनएसएस, 2023 चे कलम 218 ) अंतर्गत खटला चालवण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली.

महत्वाच्या बातम्या:

अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget