एक्स्प्लोर
ABP Majha Morning Headlines : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर मॉर्निंग न्यूज
देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
- अॅपलचे भारतातील पहिले रिटेल स्टोअर मुंबईतील जिओ वर्ल्ड मॉलमध्ये सुरु, आजपासून ग्राहकांसाठी सुरु होणार वाचा सविस्तर
- समलिंगी विवाहांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; केवळ शहरी उच्चभ्रू भागातून मागणी, केंद्र सरकारची भूमिका वाचा सविस्तर
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी; शिंदेंची विनंती वाचा सविस्तर
- नरेंद्र मोदी-अमित शाहांनी लोकशाही नष्ट केली, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांचा हल्लाबोल वाचा सविस्तर
- समाजवादी पक्षाचे नेते आझम खान रुग्णालयात, प्रकृती बिघडल्याने सर गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल वाचा सविस्तर
- बदलत्या वातावरणामुळं देशात गहू काढणीला वेग, यूपी सरकार करणार 60 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी वाचा सविस्तर
- सिंह, तूळ आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य वाचा सविस्तर
- तात्या टोपेंना फाशी, स्त्री खलनायिका ललिता पवार यांचा जन्म आणि आईनस्टाईनचे निधन; आज दिवसभरात वाचा सविस्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement