एक्स्प्लोर

प्रेस स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो?

संपूर्ण जगभर आजचा दिवस 'प्रेस फ्रिडम डे' (प्रेस स्वातंत्र्य दिन/वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन)म्हणून साजरा केला जातो.

मुंबई : संपूर्ण जगभर आजचा दिवस 'प्रेस फ्रिडम डे' (प्रेस स्वातंत्र्य दिन/वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन)म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे यासाठी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. युनेस्कोने 1993 मध्ये 3 मे हा जागतिक वृत्तपत्र दिन साजरा करण्यास मंजुरी दिली. 1991 मध्ये आफ्रिकेतील पत्रकारांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेऊन एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. 3 मे 1991 रोजी नामेबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकारांची परिषद भरली होती. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा (Declaration of Windhoek) प्रसिद्ध झाला. त्याच्या पुढील वर्षापासून (1992 सालापासून) 3 हा दिवस प्रेस फ्रिडम डे (प्रेस स्वातंत्र्य दिन) म्हणून साजरा केला जाऊ लागला. 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास मंजुरी दिली. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी एक विशेष थीम ठेवलेली असते. माध्यमांनी निवडणुकांमध्ये आणि लोकशाही टिकवण्यासाठी मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभवावी, असा संदेश आजच्या दिवसाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. युनेस्कोने यावर्षी इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथे वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच युनेस्कोचे महासंचालक आज जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना युनेस्कोचा मानाचा गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज या पुरस्काराने गौरवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
भारताच्या कोणत्या भागात चक्रीवादळांचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या सविस्तर माहिती 
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज

व्हिडीओ

Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Case Shrikant Shinde on: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल, LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, डेमोक्रेटीक पक्षाची बहुमताकडे वाटचाल LIVE
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; ट्रम्प यांचा पक्ष हरला तर भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Shyamkumar Barve: थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
'थट्टा-मस्करीत चापट मारली, प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या'; श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार
Embed widget