एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना व्हायरस संदर्भात फेक न्यूजची सुप्रीम कोर्टाकडून दखल; NBA ला आदेश

कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनला या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संटकाटामुळे देशभरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झालंय. त्यात सोशल मीडियातून पसरत असलेल्या खोट्या बातम्यांमुळे त्यात अधिक भर पडत आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने 31 मार्चला न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनला काही आदेश दिले होते. या आदेशाचा स्वीकार न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनने केला असून माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभारही मानले आहे. न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी याविषयी प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने लोक भयभीत झाले आहेत. त्यात कहर म्हणजे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने 31 मार्चला न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनला या संदर्भात काही आदेश दिले. यात खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले आहे.

तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी

सुप्रीम कोर्टाचे आभार  सोशल मीडियात पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि कोरोना विषायीच्या अन्य शंका दूर करण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी माध्यमांना याची मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकार रोज बुलेटीन सादर करणार आहे. यावेळी माध्यमांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल एनबीने सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. साथीच्या आजारांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा, वादविवाद आणि कव्हरेजमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला हेतू नसल्याचे सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी यासंदर्भात प्रसिद्दी पत्रक जारी केलं आहे.

PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावरुन याविषयी मोठ्या प्रमाणात अफवा पसरताना दिसत आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. यापुढे सोशल मीडिया किंवा कोणत्याही माध्यमातून अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देशात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढत आहे. आत्ताच्या घडीला देशात 1723 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 38 जणांना आतापर्यंत यात जीव गमवावा लागला आहे. तर, 151 लोक यातून सहीसलामत बरे झाले आहे.

Nizamuddin Markaz | दिल्लीत जमावबंदी असतानाही मरकजमध्ये शेकडोजण, व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती

महत्त्वाच्या बातम्या

'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget