एक्स्प्लोर

VIDEO : काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू; चिमुकल्यांचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, दिग्गजांनीही दिल्या प्रतिक्रिया

Viral Video : व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काश्मीरमधील दोन लहान मुली दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला भरपूर बर्फ पडलेला आहे. काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे दोन्ही मुली खूप खूश दिसत आहेत.

Kashmir Snowfall : उत्तर भारतात भन्नाट बर्फवृष्टी सुरू आहे, अशात अनेक पर्यटक बर्फाळ प्रदेशात फिरायला जातात. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात काश्मीरला गेल्यावर बर्फवृष्टी अनुभवण्याचा आनंद मिळतो. बर्फात खेळण्याचा आनंदच काही और असतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यात दोन चिमुकल्या बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहे, त्यांचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 

काश्मीरच्या या चिमुकल्या जुळ्या बहिणी आहेत. दोघींनी अगदीच सारखे पोशाख, बूट, कानटोपी परिधान केली आहे. रस्त्यावर सर्वत्र बर्फ पसरलेला पाहून एक चिमुकली म्हणते आहे की, सर्वत्र दुधाच्या लाटा पसरल्या आहेत. तर दुसरी म्हणते आहे की, सर्दी तर लागते आहे; पण मजासुद्धा करायची आहे, असे व्हिडीओत दिसते आहे. पाहा या दोन चिमुकल्यांचा मजेशीर व्हिडीओ.

आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हिडीओ

सगळ्यात आधी सोशल मीडियावर @SrinagarGirl या युजरने ‘मी आज व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिलेली सर्वांत सुंदर गोष्ट’, असे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता; जो सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि रिपोस्ट केला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करीत, ‘स्लेज ऑन स्नो किंवा बर्फावर शायरी. माझे मत (वोट) दुसऱ्या चिमुकलीला जाते’, अशी कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला दिली आहे.

बर्फवृष्टी पाहून दोन्ही चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय आणि त्या जशी शायरी सादर केली जाते अगदी त्याचप्रमाणे विविध शब्दांत त्यांच्या भावना मांडताना दिसत आहेत. या दोन्ही चिमुकल्यांचे हावभाव, त्यांची बर्फाचे वर्णन करण्याची स्टाईल तुमचेही मन जिंकून घेईल एवढं नक्की. सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; जो अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

हेही वाचा:

VIDEO : बाजारात आली इडली-सांबर आईस्क्रीम; बघूनच लोकांचा राग अनावर, व्हिडीओवर आलेल्या कमाल कमेंट्स वाचून हसू आवरणार नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget