एक्स्प्लोर

खुशखबर! अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 'इतके' टक्के व्याज

Small Saving Scheme : एप्रिल-जून तिमाहीत अल्प बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवीन व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील.

मुंबई: या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी केंद्र सरकारने अल्प बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) गुंतवणूक करणाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. नवीन व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. या योजनांचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवरील व्याजदर 8 टक्क्यांवरुन 8.2 टक्के करण्यात आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF वरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. 

ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र यासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ (एप्रिल ते जून या तिमाहीसाठी)

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 8.2 टक्के 
  • किसान विकास पत्र - 7.5 टक्के 
  • एक वर्ष मुदत ठेव - 6.8 टक्के 
  • दोन वर्षे मुदत ठेव - 6.9 टक्के 
  • तीन वर्षे मदत ठेव - 7 टक्के 
  • पाच वर्षे मुदत ठेव - 7.5 टक्के 
  • मासिक प्राप्ति योजना - 7.4 टक्के 
  • राष्ट्रीय बचत योजना (NSC) - 7.7 टक्के 
  • सुकन्या समृद्धी योजना - 8 टक्के
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)- 7.1 टक्के (कोणताही बदल नाही)

पीपीएफवरील (PPF) व्याजदरात कोणताही बदल नाही

केंद्र सरकारने सेवानिवृत्ती नियोजनातून जमा केलेल्या पीपीएफ (Public Provident Fund) योजनेच्या व्याजदरात पुन्हा एकदा कोणताही बदल केलेला नाही. PPF व्याजदर सलग 12 व्या तिमाहीत बदललेले नाहीत. सध्या या योजनेअंतर्गत सरकार गुंतवणूकदारांना 7.1 टक्के व्याज देत आहे.

खुशखबर! अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 'इतके' टक्के व्याज

Small Saving Scheme: अल्प बचत योजनांचा व्याजदर कसा ठरवला जातो?

सरकार दर तिमाहीत अल्प बचत योजनांवरील व्याजदरात सुधारणा करते. व्याजदर काय असतील, या योजनांच्या समान परिपक्वता असलेल्या सरकारी रोख्यांवर सरकारला किती नफा झाला यावर त्याचा नवा व्याजदर अवलंबून असतो. श्यामला गोपीनाथ समितीने सरकारला अल्प बचतींवरील व्याजदर हे बॉण्ड उत्पन्नापेक्षा 25 ते 100 bps जास्त असावे अशी शिफारस केली होती. यापूर्वी डिसेंबरच्या तिमाहीत सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली होती. मात्र त्यावेळी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आली नव्हती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'मी काहीच व्यवहार केला नाही', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale यांचा दावा
Pune Land Scam: 'शासकीय जमिनीचा अपहार झाला', पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आदेश
Pawar Land Deal : 'पार्थ पवारांच्या जमीन कागदपत्रांमध्ये गंभीर चुका', सामाजिक कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचा आरोप
Maharashtra Politics: 'ठाकरेंनी ऐकवली फडणवीस, पवारांची ऑडिओ क्लिप, कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण
Maharashtra Politicsलायकी नसलेला माणूस आमदार, Ramesh Kadam यांचा आमदार Raju Khare यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत रमेश परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत रमेश परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
Eknath Khadse demand Ajit Pawar Resignation : कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी
पार्थ पवार यांच्या कंपनीची जमीन खरेदी वादात, चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा : एकनाथ खडसे
Embed widget