एक्स्प्लोर

Monkeypox in Delhi : दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, देशातील रुग्णांची संख्या सहावर

Monkeypox Cases India : दिल्लीतील मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्या ही सहावर गेली आहे.

Monkeypox Cases India : जगभरात कोरोना महामारी मागोमाग आता मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox Virus) उद्रेक होताना दिसत आहे. भारतातही आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग पसरताना दिसत आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या व्यक्तीने कोणतीही विदेश यात्रा केलेली नाही. दिल्लीतील मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण आहे. तर देशातील सहावा रुग्ण आहे. यातील तीन रुग्ण केरळमधील आहे. तर एका व्यक्तीचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. 

 भारतात मंकिपॉक्सचा पहिला बळी, केरळमध्ये मंकिपॉक्सच्या रुग्णाचा मृत्यू

केरळ सरकारने आज दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला ज्या 22 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली होती. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे नमुने पाठवण्यात आले होते.  हा पश्चिम आफ्रिकेचे व्हेरिएंट आहे.

विजयन यांनी सांगितले की, 22 जुलैला हा व्यक्ती केरळमध्ये आला होता. त्यानंतर तब्येत बिघडल्यानंतर त्याला त्रिशूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 19 जुलैला यूएईमध्ये केलेल्या चाचणीत त्याला लागण झाली होती. परंतु नातेवाईकांनी याची माहिती रुग्णालयात 30 जुलैला दिली.  केरळ सरकारकडून  या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले. 

मंकीपॉक्स 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषित

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतातील मंकीपॉक्सचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. जगातील वाढता मंकीपॉक्सचा संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (Director-General of WHO) टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
IND vs SA 2nd ODI LIVE Score : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
IND vs SA LIVE : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Embed widget