एक्स्प्लोर

मांजावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली: मकरसंक्रांतीनिमित्त पंतग उडवण्याची हौस असणाऱ्या शौकिनांना यंदाही काचेचा लेअर असलेला मांजा वापरता येणार नाही आहे. कारण डिसेंबरमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉनचा मांजा आणि काचेचं कोटिंग दिलेला मांजा वापरावर बंदी घातली, ही बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. गुजरातच्या मांजा व्यवसायिकांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावत सुप्रीम कोर्टानं राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशात कोणातीही चूक नसल्याचे मतही सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. तसेच लवादाने दिलेला आदेश हा अतंरिम आदेश असून, त्यावरील सुनावणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना पंतग उडवताना मांजाच्या वापरावर बंदी घातली. ही बंदी 1 फेब्रुवारीपर्यंतच असेल असे सांगून, यावरील सुनावणी यानंतर सुरु होईल, असेही लवादाने स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे, यावेळी लवादाने केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तरही मागितलं होतं. राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत काचेच्या कोटिंग असलेल्या मांजाच्या वापरामुळे मोठ्या दुर्घटना होत असल्याचा दाखला दिला होता. तसेच नायलॉनपासून बनवलेल्या चायनीज मांजामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget