एक्स्प्लोर

भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होत असताना आपण इराणाणला साथ द्यायला हवी होती अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

Raj Thackeray Gudi Padwa Melva :  आपल्या पक्षाला आज 20 वर्ष झाली आहेत. 20 वर्षानंतर 19 मार्चला गुढीपाडवा यावा, याला मी शुभसंकेत समजत असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आपण महाराष्ट्रासाठी उभे आहोत. मी टाळ्यांसाठी बोलत नाही. महाराष्ट्राचे गतवैभव मिळवण्यासाठी, भविष्यात सत्ता घेणार हा माझा आत्मविश्वास आहे असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी इराण इस्रायल युद्धावर देखील प्रतिक्रिया दिली. इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होत असताना आपण इराणाणला साथ द्यायला हवी होती अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. भविष्यात याचा फटका बसणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सध्या महाराष्ट्रावर 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे

मुख्यमंत्री सांगतायेत विकास करायचाय. तीन ट्रीलीयनची अर्थव्यवस्था करायची आहे. पण सध्या महाराष्ट्रावर 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यावर 2 लाख कोटींचे कर्ज होते. 2014 ते 2026 या काळात हे सगळं 11 लाख कोटींचे कर्ज झाल्याचे  राज ठाकरे म्हणाले. आज शहरं कोलमडून पडली आहेत. मी मध्यंतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. आपण सगळं गमावून बसलो आहे. तरुण शेती करायला नको म्हणत आहेत. शहरात यायचे म्हणातात. शहराला आकार ना उकार राहिला आहे. कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जात आहेत. तुम्ही पाहता आणि राग मोबाईलवर व्यक्त करत आहेत. तुम्ही रस्त्यावर येता कामा नये, तुम्ही असेच सडा, मरा हे त्यांना हवे आहे असे राज ठाकरे म्हणाले. पहिल्यांदा मोबाईलच्या इन्स्टाग्रामधून बाहेर या असा सल्ला देखील राज ठाकरेंनी तरुणांना यावेळी दिला.

कोस्टल रोड तुमच्यासाठी झाला नाही, बाकीच्यांना आत येण्यासाठी झाला आहे

आजपर्यंत 3 वेळा शेतकरी कर्जमाफी झाली. आज राज्याते सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुमच्यासाठी कोस्टल रोड करत आहेत. तो रस्ता तुमच्यासाठी झाला नाही बाकीच्यांना आत येण्यासाठी झाला आहे. असे राज ठाकरे म्हणाले. अडाणीसारखे उद्योगपती जमिनी घेत आहेत. आपण महाराष्ट्राची ओळख गमावून बसत आहोत. आमपण भाषा गमावून बसत आहोत. हातातून गेलेली गोष्ट परत येणार नाही. भाषा संपली की अनेक देश जगातून सपंले आहेत असे राज ठाकरे म्हणाले.   

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget