एक्स्प्लोर

America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...

Iran Israel US War: अमेरिका कधीही खर्ग बेटावर ताबा मिळवू शकते, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. नाटो देशांच्या तुलनेत जपान इराण विरोधात सक्रीय असल्याचं ट्रम्प म्हणाले.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 मार्चला पुन्हा एकदा इराणचं हवाई दल आणि नौदल संपल्याचा दावा केला. अमेरिकेचं सैन्य जेव्हा गरज असेल तेव्हा खर्ग बेटावर ताबा मिळवेल, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचं सैन्य कुठेही तैनात केलं जाणार नाही असं ट्रम्प म्हणाले. दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य उतरवण्यासाठी घाबरत नसल्याचं ट्रम्प म्हणाले होते. 

जपानच्या एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं की इराणवर हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेनं मित्र राष्ट्रांना विश्वासात का घेतलं नाही. ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत म्हटलं की दुसऱ्या महायुद्धातात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करताना कोणाला सांगितलं होत का की ते कोणावर हल्ला करत आहेत.  

इराण जगासाठी धोकादायक

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण जगासाठी धोका असल्याचं ट्रम्प म्हणाले. या मताशी सर्व देश सहमत आहेत, असाही दावा त्यांनी केला. मी कुठेही सैन्य पाठवत नाही आणि जर पाठवत असलो तर कोणाला सांगत नाही. इराणचं हवाई दल, नौदल संपलेलं आहे. त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा संपलेली आहे. आम्ही जिथं हवं तिथं उड्डाण करु शकतो, कोणीही आमच्यावर हल्ला करत नाही, असं ट्रम्प म्हणाले. 

आम्ही जेव्हा हवं तेव्हा खर्ग बेटावर ताबा मिळवू शकतो, ते छोटं बेट असून पूर्णपणे असुरक्षित आहे. आम्ही तिथं पाईप सोडून सर्व नष्ट केलं आहे. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे, आमच्याकडे चांगली शस्त्र आहेत. काल एका ठिकाणी 114 रॉकेटचा मारा करण्यात आला, आम्ही ते हाणून पाडलं.  

नेतन्याहूंबद्दल ट्रम्प काय म्हणाले? 

बेंजामिन नेतन्याहू यांना तेल आणि गॅसच्या क्षेत्रात हल्ले करु नयेत असं सांगितल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यावेळी नाटो सदस्य देशांवर संतापले. जपान त्या देशांपेक्षा सक्रीय असल्याचं ट्रम्प म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget