एक्स्प्लोर

कोल्हापूरचे संभाजीराजे राज्यसभेवर, राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती

नवी दिल्ली: सामाजिक कार्यकर्ते या श्रेणीसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींची निवड करण्यात आली आहे. संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकप्रकारे शह दिल्याचं मानलं जातं आहे.   संभाजीराजांच्या मदतीमुळं कोल्हापुरातली राजकीय ताकद वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. याआधी भाजपनं धनगर आरक्षणासाठी झगडणारे डॉक्टर विकास महात्मे आणि दलितांचं प्रतिनिधीत्व करणारे डॉक्टर नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. आता मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींची खासदार म्हणून नियुक्ती करून भाजपनं सोशल इंजीनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केल्याचं बोललं जातं आहे.   राष्ट्रपती कोट्यातून नियुक्त केलेले गायत्री परिवाराचे प्रणव पंड्या यांनी खासदारकी नाकारल्यानं  एक जागा रिक्त होती. त्याच जागेवर संभाजीराजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   भाजपनं गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राचे पाच खासदार राज्यसभेवर पाठवले आहेत.   नरेंद्र जाधव( राष्ट्रपती नियुक्त)   विनय सहस्त्रबुद्धे,  विकास महात्मे, सुरेश प्रभू (आंध्रातून),   छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रपती नियुक्त)   2009ची लोकसभा निवडणूक संभाजीराजे राष्ट्रवादीकडून लढले होते. पण तिकीट नाकारल्यानं दुखावलेल्या मंडलिकांनी अपक्ष लढून त्यांना पराभूत केलं होतं.   विकास महात्मेंची सरप्राईज एण्ट्री   नागपूरचे डॉक्टर विकास महात्मे यांची सरप्राईज एण्ट्री झाली. कारण डॉ. महात्मे हे गेली 2-3 वर्ष धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत. त्यांना उमेदवारी देऊन भाजप धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेली धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.   प्रत्येक पक्षात लॉबिंग   राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या प्रत्येकच पक्षात जोरदार लॉबिंग, शह काटशहाचं अंतर्गत राजकारण पाहायला मिळतं. त्यापैकी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम,  शिवसेनेकडून संजय राऊत, भाजपकडून पीयुष गोयल यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यानंतर प्रश्न उरला होता तो भाजपचे आणखी दोन  उमेदवार कोण असणार याचा, तो आता निकाली निघाला.   काँग्रेसचं संख्याबळ   संख्याबळानुसार काँग्रेसला एकच उमेदवार राज्यसभेवर पाठवता आला. सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत हायकमांडनं मात्र चिदंबरम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. चिदंबरम यांच्या नावालाही वादाची झालर आहे तरीही.   सगळ्याच पक्षांचा प्रयत्न आहे राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच उमेदवार रिंगणात येतील अशी शक्यता आहे. मोदी- शहांची जोडगोळी यावेळी महाराष्ट्रातून कुणाला संधी देणार, आणि पक्षातलं जातीय संतुलन राखण्यासाठी नेमकी काय गणितं आखणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना; संजय राऊतांचा टोला
मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद, आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना; संजय राऊतांचा टोला
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार, जे.पी. नड्डा फक्त 10 मिनिटं भेटले
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार, जे.पी. नड्डा फक्त 10 मिनिटं भेटले

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Embed widget