एक्स्प्लोर

भारतात ड्रोनचा वापर करण्याचे नियम शिथील

अटींची पूर्तता केल्यानंतरच ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी मिळणार आहे. या नियम आणि अटी पुर्ण केल्यासच ड्रोन उडवता येणार आहे. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते.

नवी दिल्ली : भारतात ड्रोनचा वापर करण्यावर जे प्रतिबंध लावण्यात आले होते, ते शिथील करण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी काही नियम आणि अटी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एविएशनकडून आधीचे निर्बंध करतानाच काही नव्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी मिळणार आहे. या नियम आणि अटी पुर्ण केल्यासच ड्रोन उडवता येणार आहे. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. ड्रोनची पाच भागात विभागणी DGCA ने ड्रोनची पाच भागात विभागणी केली आहे. पहिला म्हणजे नॅनो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ग्रॅम असते. दुसरे आहे मायक्रो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ते 2 किलो पर्यंत असतं. तर बाकी 3 लहान,मध्यम, आणि मोठ्या साईजचे असतात. ज्यांचे वजन 2 किलो ते 150 किलो पर्यंत असतात. ड्रोन उडवण्यासाठीचे नियम
  • भारतात आता 1 डिसेंबरपासून ड्रोनच्या उड्डाणावरील प्रतिबंध हटवण्यात आले आहे. मात्र त्यासाठी DGCA कडे काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ड्रोनसाठी युनिक आयडेंटीफिकेशन नंबरची गरज लागणार आहे. त्यासाठी एअरक्राफ्ट ऑपरेटर परवाना घ्यावा लागेल. 
  • जर तुमच्याकडे ड्रोन आहे, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम DGCA ची परवानगी अवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही ड्रोन उडवू शकणार नाही. 
  • तुमच्याकडे मायक्रो ड्रोन आहे आणि ते तुम्हाला 200 फुटांच्या खाली उडवायचे असेल, तर 24 तासापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार. जर ड्रोन सरकारी एजन्सीचा असेल तर उडवण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्थानकाला त्याची सूचना द्यावी लागणार. 
  • ड्रोन ऑपरेटरने वयाची किमान 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत 
  • ड्रोन ऑपरेटरने इंग्रजी हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण केलेलं असावं. ड्रोन ऑपरेटिंगसाठी ट्रेनिंग प्राप्त केलेलं असावं 
  • या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यालाच DGCA कडून परवाना देण्यात येईल. ज्यासाठी कागदाची पुर्तता करावी लागेल. डीजीसीएच्या परवान्याची वैधता पाच वर्षांची असेल, दर पाच वर्षांनी या परवान्याचं नूतनीकरण करणं अनिवार्य असेल 
  • ड्रोनचा विमा उतरवलेला असावा. तसेच DGCAने ड्रोन उडवण्यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. त्यावेळेतच ड्रोन उडवावे लागेल. 
  • दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु या शहरांतील विमानतळाच्या पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन उडवता येणार नाही. इतर शहरातील विमानतळाच्या परिसरात 3 किमी आत प्रतिबंध असणार आहे.
  • अंतरराष्ट्रीय सीमेच्या 25 किमी जवळ ड्रोन उडवण्यास प्रतिबंध असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Embed widget